पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४१ जागा

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४१ जागा

PFC Recruitment 2021 : Various Vacancies of 41 posts

जाहिरात

Company PFC
Post Name Various Vacancies
Posts 41
Last Date १८ जानेवारी २०२१

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४१ जागा
प्रकल्प समन्वयक, सल्लागार तांत्रिक (I) आणि सल्लागार तांत्रिक (II) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  उमेदवाराने बी.ए./ बी.टेक. अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिकृत वेबसाईट

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: १८ जानेवारी २०२१

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा