श्री साईबाबा संस्थान संचालित रुग्णालयात वैद्यकीय पदांच्या एकूण ४२ जागा

श्री साईबाबा संस्थान संचालित रुग्णालयात वैद्यकीय पदांच्या एकूण ४२ जागा

Shree Saibaba Sansthan Recruitment 2020 : Various Vacancies of 42 posts

जाहिरात

Company Shree Saibaba Sansthan
Post Name Various Vacancies
Posts 42
Last Date 3rd November 2020

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर संचालित २०० बेडच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि २०० बेडच्या जनरल रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय पदांच्या एकूण ४२ जागा
न्यूरोसर्जन, वरिष्ठ एनेस्थेसियोलॉजिस्ट, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, कॅज्युएटी मेडिकल ऑफिसर, आरएमओ, वैद्यकीय अधिकारी, पेडियास्ट्रिशियन आणि निवासी वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३ नोव्हेंबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – साईनीवास अतीथीग्रह, नगर-मनमाड हायवेलगत, प्रस्तावित दर्शनरांगेशेजारी, श्री साईबाबा संस्थान, शिर्डी, जि. अहमदनगर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: 3rd November 2020

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा