Contents
स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा
SSC CGL Recruitment 2021 : Various Vacancies of 6506 posts
जाहिरात
Company | SSC CGL |
Post Name | Various Vacancies |
Posts | 6506 |
Last Date | ३१ जानेवारी २०२१ |
स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या एकत्रित पदवीधर स्तर परीक्षा २०२० मध्ये सहभागी होण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा
सहाय्यक, केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टमचे निरीक्षक, आयकर निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, कर सहाय्यक आणि इतर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधारक असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
Last Date for application: ३१ जानेवारी २०२१
अधिकृत वेबसाईट / Official Website
अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा