स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या भरपूर जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या भरपूर जागा

SSC MTS Recruitment 2021 : Multi-tasking staff Vacancies

जाहिरात

Company SSC MTS
Post Name Multi-tasking staff
Posts 2021
Last Date २१ मार्च २०२१

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बहूउद्देशीय कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ) अतांत्रिक पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी (एस.एस.सी) उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: २१ मार्च २०२१

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा