वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकूण ५५ जागा

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकूण ५५ जागा

VAMNICOM Recruitment 2020 : Various Vacancies 55 posts

जाहिरात

Company VAMNICOM
Post Name Various
Posts 2020
Last Date ३० सप्टेंबर २०२०

भारत सरकारच्या कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभाग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय अंतर्गत अनुदानित मदत संस्था असलेल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध बँकेत विविध  पदांच्या एकूण ५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५५ जागा
कनिष्ठ लिपिक, अधिकारी, शिपाई आणि पुनर्प्राप्ती अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिकृत वेबसाईट

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: ३० सप्टेंबर २०२०

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा