वसई-विरार महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८० जागा

वसई-विरार महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८० जागा

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2020: Vacancies of 80 posts

जाहिरात

Company Vasai Virar Mahanagarpalika
Post Name Vacancies
Posts 80
Last Date   ३१ जुलै २०२०

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८० जागा
जीएनएम (अधिपरिचारिका) आणि एएनएम (प्रसविका) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  ३१ जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application:   ३१ जुलै २०२०

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा