भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागात भरती

Contents

भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागात वैद्यकीय पदांच्या एकूण २० जागा

Western Railway Recruitment 2020 : Various Vacancies of 20 posts

जाहिरात

Company Western Railway
Post Name Various Vacancies
Posts 20
Last Date 17th September 2020

पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत जगजीवन राम हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

वैद्यकीय पदांच्या एकूण २० जागा
नर्सिंग पर्यवेक्षक व  क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १२ सप्टेंबर २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १७ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिकृत वेबसाईट

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: 17th September 2020

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा


भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २१९ जागा

Western Railway Recruitment 2020 : Various Vacancies of 219 Posts

जाहिरात

Company Western Railway
Post Name Various
Posts 219
Last Date १० जून २०२० (ज्युनियर लिपिक-कम-टायपिस्ट पदाकरिता) पर्यंत आणि २४ मे २०२० (इतर पदांकरिता)

भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१९ जागा
सीएमपी-जीडीएमओ, सीएमपी स्पेशलिस्ट, रेनल रिप्लेसमेंट/ हेमोडायलिसिस तंत्रज्ञ, हॉस्पिटल अटेंडंट्स, हाऊस कीपिंग असिस्टंट आणि कनिष्ठ लिपिक-कम-टायपिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जून २०२० (ज्युनियर लिपिक-कम-टायपिस्ट पदाकरिता) पर्यंत आणि २४ मे २०२० (इतर पदांकरिता) पर्यंत ऑनलाईन अर्ज जरता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: १० जून २०२० (ज्युनियर लिपिक-कम-टायपिस्ट पदाकरिता) पर्यंत आणि २४ मे २०२० (इतर पदांकरिता)

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा


भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४ जागा

Western Railway Recruitment 2020 : Various Vacancies of 14 Posts

जाहिरात

Company Western Railway
Post Name Various
Posts 14
Last Date ५ मे २०२०

भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा 
स्टाफ नर्स, लॅब अधीक्षक आणि रेडिओग्राफर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – apomechbrc@gmail.com

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: ५ मे २०२०

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा


भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागात विविध पदांच्या एकूण ७६ जागा

Western Railway Recruitment 2020 : Various Vacancies of 76 Posts

जाहिरात

Company Western Railway
Post Name Various
Posts 76
Last Date ३० एप्रिल २०२०

भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७६ जागा
जीडीएमओ, सीएमपी स्पेशलिस्ट, नर्सिंग सुपरिटेंडंट, लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि ईसीजी टेक्निशियन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धीतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date for application: ३० एप्रिल २०२०

अधिकृत वेबसाईट / Official Website

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा