राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ - ऐच्छिक विषय - कायदा - प्रश्नपत्रिका २ PDF Download & Online Reader

Combine Group B 2026 8 Pages Official PDF Verified
WhatsApp Telegram
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ - ऐच्छिक विषय - कायदा - प्रश्नपत्रिका २ - Page 1
Page 1 of 8
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ - ऐच्छिक विषय - कायदा - प्रश्नपत्रिका २ - Page 2
Page 2 of 8
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ - ऐच्छिक विषय - कायदा - प्रश्नपत्रिका २ - Page 3
Page 3 of 8
Advertisement / जाहिरात
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ - ऐच्छिक विषय - कायदा - प्रश्नपत्रिका २ - Page 4
Page 4 of 8
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ - ऐच्छिक विषय - कायदा - प्रश्नपत्रिका २ - Page 5
Page 5 of 8
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ - ऐच्छिक विषय - कायदा - प्रश्नपत्रिका २ - Page 6
Page 6 of 8
Advertisement / जाहिरात
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ - ऐच्छिक विषय - कायदा - प्रश्नपत्रिका २ - Page 7
Page 7 of 8
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ - ऐच्छिक विषय - कायदा - प्रश्नपत्रिका २ - Page 8
Page 8 of 8

Below is the raw extracted text layer indexed from the official PDF for search accessibility, screen readers, and quick question search.
राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२५

परीक्षा दिनांक

-

०२ मे, २०२६

2025

Q23(B)

विधी

BOOKLET NO.

Law
Paper

-

225091
II

Time Allowed : Three Hours

Maximum Marks: 250

Medium : Marathi / English

Type of Paper : Conventional / Descriptive

प्रश्नपत्रिकेसंबंधी विशेष सूचना
प्रश्नांची उत्तरेलिहिण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा:
1. प्रश्नपत्रिकेत एकूण ४ प्रश्न असून दोन विभागात विभागलेले आहेत. त्यापैकी 5 प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
2. प्रश्न क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 5 अनिवार्य आहेत. उर्वरित प्रश्नांपैकी 3 प्रश्न सोडविणे अनिवार्य असून त्यापैकी प्रत्येक

विभागातील किमान 1 प्रश्न सोडविणे आवश्यक राहील.

प्रत्येक प्रश्न /उप-प्रश्नांचे गुण त्याच्या समोर दर्शविण्यात आले आहेत.
अर्जात दावा केल्यानुसार व प्रवेशपत्रात दर्शविल्यानुसार उत्तरपुस्तिकेवर उत्तराचे माध्यम नमूद करावे. अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त
इतर माध्यमात लिहिलेले उत्तर तपासले जाणार नाहीत व त्यांना गुण दिले जाणार नाहीत.
5. जेथे पर्याय दिलेले असतील तेथे अनुक्रमाने प्रथम सोडविलेल्या पर्यायांचे आवश्यक संख्येइतक्याच प्रतिसादांचे केवळ मूल्यांकन
केले जाईल. एखादे उत्तर काट मारल्याशिवाय अंशतः सोडविले असल्यास ते मोजण्यात येईल. अतिरिक्त प्रतिसादांचे मूल्यांकन
केले जाणार नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाईल.
6. उमेदवारांनी प्रश्नाच्या सर्व उप-प्रश्नांची एकत्रित उत्तरे सोडविणे अपेक्षित आहे. जर एखाद्या प्रश्नाचा उप-प्रश्न इतरत्र सोडविल्यास,
(काही पृष्ठ सोडल्यानंतर किंवा दुसऱ्या इतर प्रश्नाचा प्रयत्न केल्यानंतर) अशा प्रकरणी नंतरचे उप-प्रश्न मुल्यांकनासाठी दुर्लक्षित

3.

4.

केले जातील.

7.

प्रश्नात शब्द मर्यादा दर्शविलेली असल्यास ती लक्षात घ्या.

उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणे /
काट मारणे
आवश्यक आहे.
9. अन्यथा नमूद केलेले नसेल तर सांकेतिक चिन्ह, मानके यांना नेहमीचा प्रमाणित अर्थ असेल. आवश्यक असल्यास योग्य विदा
(Data) गृहित धरा व तसे स्पष्टपणे नमूद करा.
10. आवश्यक असेल तेथे नकाशा/आकृतीचे रेखांकन स्पष्ट असणे आवश्यक राहील.
8.

Question Paper Specific Instructions
Please read each of the following instructions carefully before attempting questions:
1. There are EIGHT questions divided in two Sections, out of which FIVE are to be attempted.
2. Question No. 1 and 5 are compulsory. Out of the remaining, THREE are to be attempted choosing
at least ONE question from each Section.

3. The number of marks carried by a question/sub-question is indicated against it.
4. The medium of answer should be mentioned on the answer book as claimed in the application and printed on admission
card. The answers written in medium other than the authorized medium will not be assessed and no marks will be
assigned to them.
5.

Wherever option has been given, only the required number of responses in the serial order attempted shall be assessed.
Unless struck off, attempt of a question shall be counted even if attempted partly. Excess responses shall not be
assessed and shall be ignored.

Candidates are expected to answer all the sub-questions of a question together. If sub-question of a question is
attempted elsewhere (after leaving a few page or after attempting another question) the later sub-question shall be
overlooked.
7. Keep in mind the word limit indicated in the question if any.
8. Any page or portion of the page left blank in the Answer Booklet must be clearly struck off.
9. Unless otherwise mentioned, symbol and notation have their usual standard meanings. Assume suitable data, if
necessary and indicate the same clearly.
10. Neat sketches may be drawn, wherever required.
P.T.O.
6.

*
1* S]
*

Q23(B)

2

विभाग

Q1.

खालील प्रश्नांचे

/ SECTION

-

उत्तर अंदाजे 150 शब्दांत

-

A

लिहा.

(5×10=50)

Write the answer of following questions in about 150 words.

Q1.

(a)

'अपप्रेरण' चा अर्थ विशद करा आणि त्याचे आवश्यक घटक स्पष्ट करा.

10

Explain the meaning and essentials of abetment.
Q1.

(b) मनोविकल व्यक्तीने केलेली कृती आणि त्याची फौजदारी स्वरूपाची जबाबदारी यावर
टिपण लिहा.

10

Write a note on act done by a person of unsound mind and its criminal liability.

Q1.

(c)

अपकृत्यासाठी सर्वसाधारणपणे कोणत्या

परिस्थितीत दायित्व मानले जाते ? यावर टिपण लिहा.

10

Write a note on general conditions of liability in tort.

Q1.

(d)

अप्रत्यक्ष

उत्तरदायित्व कुठल्या तत्वांवर आधारित असते ते विशद करा.

10

Explain the principles on which vicarious liability is based.
Q1.

(e)

गुन्हेगारी कट व त्यासाठी आवश्यक घटक यावर टिपण लिहा.

10

Write a note on criminal conspiracy and essential ingredients for the same.

Q2. (a)

i) भारत सरकार विरुद्ध युद्ध करणे वा तसा प्रयत्न करणे वा चिथावणी देणे व त्यासाठी
आवश्यक घटक यावर टिपण लिहा.

10

Write a note on waging or attempting to wage war or abetting waging

of war against the Government of India and essential ingredients for the same.

ii) निष्काळजीपणा आणि त्यावरील बचाव विशद करा.
Explain negligence and defences to it.

10

3

Q2.

(b)

Q23(B)

सदोष मनुष्यवध व खून यांचे त्याच्या आवश्यक घटकांसह विश्लेषण करा.

15

Analyse the culpable homicide amounting to murder and not amounting to

murder with essential ingredients.

Q2. (c)

बदनामी, त्याचे प्रकार व त्याच्या कारवाई विरोधात अपकृतीच्या कायदयात उपलब्ध असलेले
बचाव विशद करा.

15

Explain the defamation, kinds and defences available in action for the same
under the law of torts.

Q3. (a)

i) चोरीचा गुन्हा व त्याचे आवश्यक घटक याचे वर्णन करा.

10

Describe theft and essential ingredients of it.

ii) संयुक्त अपकृत्य कर्ते व्याख्या स्पष्ट करा.तसेच कुठल्या परिस्थितीत त्यांचे दायित्व मानले
जाते ते विशद करा.

10

Explain the definition of joint tort-feasors. Also explain circumstances
under which their liability arises.

Q3.

(b)

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये विशेष न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबतच्या तरतुदी
यावर विस्तृत टिपण लिहा.

15

Write a detailed note on the appointment of special judges under the Prevention

of Corruption Act 1988.

Q3.

(c)

प्रमुख वैशिष्ट्यांच्या संदर्भाने ग्राहक संरक्षण कायदा 1986 व ग्राहक संरक्षण कायदा 2019 यांची
15

तुलना करा.
In the light of the salient features, compare the Consumer Protection Act 1986

and the Consumer Protection Act 2019.

P.T.O.

Q23(B)

4

Q4.

(a)

i) सार्वजनिक प्रशांततेच्या विरोधी बेकायदेशीर

जमाव जमा करण्याचा

अपराध विशद करा.

10

Explain unlawful assembly as an offence against the public tranquillity.

ii) अवैध तुरुंगवास आणि त्याच्या कारवाई विरोधात उपलब्ध असलेल्या बचावावर टिपण
लिहा.

10

Write a note on false imprisonment and defences available against to an
action for it.

Q4.

(b)

नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 ची वैशिष्ट्ये व त्यामधील वर्तमान घडामोडी यांच्यावर
सविस्तर टिपण लिहा.

15

Write a detailed note on the salient features of the Protection of Civil Rights

Act 1955 and recent developments in it.

Q4.

(c)

अपकृतीच्या कायद्यानुसार उपाय विशद करा.

15

Explain the remedies for torts as per law.

विभाग

Q5.

-

ब/ SECTION

-

B

खालील प्रश्नांचे उत्तर अंदाजे 150 शब्दांत लिहा.

(5×10=50)

Write the answer of following questions in about 150 words.
Q5.

(a)

कायदेशीर करारासाठीचे आवश्यक घटक यावर टिपण लिहा.

10

Write a note on essentials of valid contract.

Q5. (b) कायदेशीर करारासाठी आवश्यक अट म्हणून मुक्त संमतीचे महत्व विशद करा.
Explain the importance of free consent as a essential condition for a lawful
contract.

10

Q23(B)

5

Q5.

(c)

जनहित याचिका यावर महत्वाच्या खटल्यांसह टिपण लिहा.

10

Write a note on public interest litigation along with important judicial

pronouncements.

Q5.

(d)

बौद्धिक स्वामित्व हक्क संकल्पना त्याच्या सर्वसाधारण प्रकारांसह विशद करा.

10

Explain the concept of Intellectual Property Rights along with common types.

Q5.

(e)

अनधिकृत आणि अंमलात आणता न येणारे करार विशद करा.

10

Explain unauthorized and non-enforceable agreements.

Q6.

(a)

i) अर्ध-करार आणि भारतीय करार कायदा 1872 कलम 70 चे सरकार विरोधात लागू
करणे विशद करा.

10

Explain quasi contracts and application of Section 70 of the Indian
Contract Act 1872 against the Government.

ii) माहिती तंत्रज्ञान कायदा 2005 ची वैशिष्ट्ये आणि त्यासंदर्भातील महत्वाच्या घडामोडी
यावर टिपण लिहा.

10

Write a note on the salient features and important developments of the

Information Technology Act 2005.

Q6.

(b)

करार कायद्यानुसार कराराचे मानक स्वरूप यावर

एक विस्तारीत टिपण लिहा.

15

Write a detailed note on the standard form of contract.

Q6.

(c)

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 ची महत्वाची वैशिष्ट्ये यावर सविस्तर टिपण लिहा.

15

Write a detailed note on the salient features of the Right to Information Act 2005.

P.T.O.

6

Q7.

(a)

Q23(B)

i) नुकसानभरपाई आणि हमी त्यांच्या मुख्य वैशिष्ट्यांसह फरक स्पष्ट करा.

10

Distinguish between indemnity and guarantee along with its main features.

ii) जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा 1974 ची मुख्य वैशिष्ट्ये यांवर टिपण लिहा.

10

Write a note on the salient features of the water (Prevention and Control

of Pollution) Act 1974.

Q7.

(b)

भागीदारीची घटना व विघटन यावर विस्तारीत टिपण लिहा.

15

Write a detailed note on formation and dissolution of partnership.

Q7. (c) माध्यमांद्वारे न्याय चाचणी यावर विस्तृत टिपण लिहा.

15

Write a detailed note on trial by media.

Q8.

(a)

i) परक्राम्य संलेखन अधिनियम 1881 ची मुख्य वैशिष्ट्ये आणि त्यामधील महत्वाच्या

घडामोडींवर यांवर टिपण लिहा.

10

Write a note on the salient features and important developments of the

Negotiable Instruments Act 1881.

ii)

पर्यायी विवाद निराकरण प्रक्रियेचे तत्काळ व कार्यक्षम न्याय वितरणातील योगदान यावर
टिपण लिहा.
Write a note on contribution of alternative dispute resolution in imparting

speedy and efficient justice.

10

7

Q8.

(b)

Q23(B)

लवाद व समेट अधिनियम 1996 ची मुख्य वैशिष्ट्ये यावर विस्तृत टिपण लिहा.

15

Write a detailed note on salient features of the Arbitration and Conciliation
Act 1996.

Q8.

(c)

स्पर्धा कायदा 2002 ची प्रमुख वैशिष्ट्ये यावर विस्तृत टिपण लिहा.
Write a detailed note on the salient features of the Competition Act 2002.

15

**
EAL*
**

Previous Years Question Papers for Combine Group B

सर्व पहा (View All) →
Page 1 of 8