Judicial system in India
Judicial system in India

महाराष्ट्रातील न्यायव्यवस्था

  • महाराष्ट्रातील उच्च न्यायालय मुंबई येथे आहे.
  • उच्च न्यायालयाची खंडपीठे – नागपूर, औरंगाबाद, व पणजी या ठिकाणी आहेत.
  • कुटुंब न्यायालये – मुंबई, नागपूर, सोलापूर, पुणे येथे आहे.
  • प्राधिकरण न्यायालये – भाडे नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत तंटे सोडविण्यासाठी मुंबई, नाशिक, पुणे येथे न्यायालये आहेत.
  • बालगुन्हेगारीसाठी मुंबई येथे न्यायालय आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.