MPSC Today ASk Latest Questions

Karan Suryawanshi
  • 0
  • 0

रेल्वे तिकिटाचे दर शे.20 ने वाढवले पुन्हा काही महिन्यानंतर शे.10 ने वाढवले तर मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली

RUPESH BADGUJAR
  • -1
  • -1

एका प्राणी संग्रहालयात वाघ आणि मोर यांची एकूण संख्या 40 असून त्यांच्या पायाची संख्या 120 आहे तर त्या प्राणी संग्रहालयात किती वाघ आहे ?

Sorry it's a private question.

Javed Tadavi
  • 2
  • 2

राजु, सुनिल, व अरुण यांच्या वयाची बेरीज ७७ वर्ष आहे. तीन वर्षापुर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती? १. ७४ वर्ष. २. ६८ वर्ष. ३. ६९ वर्ष. ४. ६७ वर्ष.