Posted inGovernment Schemes

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान

गर्भवती महिलांना प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी खात्रीशीर आणि गुणवत्तापूर्ण प्रसुतीपूर्व सेवा मिळावी या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरुवात केली. रोगनिदान चाचण्या, सोनोग्राफी तपासणी, प्रसुतीतज्ञाकडून शारीरिक आणि उदर तपासणी, अति जोखमीच्या गरोदरपणाचे वेळेवर निदान, तत्पर संदर्भसेवा हे या अभियानाचे महत्वाचे घटक आहेत. दर महिन्याच्या नऊ तारखेला या सेवा आरोग्य सुविधा केंद्रात लाभार्थ्यांना मोफत […]