ही योजना 1 एप्रिल 2005 पासून लागू करण्यात आली
शेत मालाला योग्य किंमत मिळेपर्यंत विक्री थांबविण्यासाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली
ही योजना कारपोरेशन बँकेमार्फत लागू करण्यात येते
या नावाची कर्ज योजना मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने सुरू केली आहे
या योजनेंतर्गत 2 लाख पर्यंत च्या कर्जावर 9% व त्यापेक्षा अधिक कर्जावर 9.5 टक्के व्याजदर आकारण्यात येतो.
या योजनेंतर्गत शेतकरी गोदामांमध्ये धान्याची साठवण करून कारपोरेशन बँकेद्वारे कर्ज प्राप्त करू शकतो.