नकाराधिकार (Veto Power) आधुनिक राष्ट्रांमध्ये राष्ट्राध्यक्षांना प्राप्त असलेल्या नकाराधिकार यांचे चार प्रकार पडतात…1) पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार2) गुणात्मक नकाराधिकार3) निलंबनात्मक नकाराधिकार4) पॉकेट नकराधिकर 1) पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार-याचा अर्थ संसदेने संमत केलेल्या विधेयकाला संमती पूर्णपणे रोखून धरणे असा होतो. 2) गुणात्मक नकाराधिकार-याचा अर्थ राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर विचारार्थ पाठवलेल्या विधेयकास संसदेने पूर्वीपेक्षा अधिक बहुमताने पारित केल्यास […]