केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शनिवार) नव्या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे थोडक्यात2025 पर्यंत दुध उत्पादन दुप्पट करणार– आयुषमान भारत योजनेअंतर्गत 20 हजार रुग्णालये – टीबी हारेगा, देश जितेगा हे मिशन राबविण्यात येणार– 2025 पर्यंत टीबी हटविण्याचा सरकारचा उद्देश– 12 आजारांसाठी मिशन इंद्रधनुष योजना– पंचायत व ग्रामविकासासाठी 2.83 कोटी रुपयांची […]
Category: Economics
Posted inEconomics