ऊर्जा

ऊर्जा ही अदिश राशी आहे व्याख्या पदार्थाची कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय SI पद्धतीत उर्जेचे एकक जीवन ज्यूल आहे, तर CGS पद्धतीत अर्ग आह विविध क्षेत्रातील ऊर्जेच्या वापरानुसार  एकके बदलत जातात जसे की Kilowatt – Hour, Kilocalories इत्यादी ऊर्जेचे Read More …

आरसे आणि भिंगे

आरसा  (Mirrors) : आरसा  हा एक काचेचा प्रकार असून त्याचा एक पृष्ठभाग परावर्तनी असतो. पृष्ठभागानुसार आरशांचे सपाट आरसा आणि गोलीय आरसा असे दोन प्रकार पडतात. सपाट आरसा (Plane Mirror) : सपाट आरसा म्हणजे काचेचा सपाट पृष्ठभाग असून त्याला परावर्तनी बनविण्यासाठी Read More …

प्रकाश (Light)

प्रकाश (Light) : प्रकाश हे ऊर्जेचे एक स्वरूप असून त्यामुळे आपल्या डोळ्यांना दृश्य संवेदना प्राप्त होतात. प्रकाश हे विद्युत चुंबकीय प्रारणांचे एक स्वरूप आहे. प्रकाशाचे स्त्रोत नैसर्गिक तसेच कृत्रिम असतात. नैसर्गिक स्त्रोत (Natural Source) : सूर्य, तारे, काजवा, धूमकेतू कृत्रिम Read More …

संयुगांची निर्मिती – Formation of compounds

संयुगांची निर्मिती व्याख्या:- ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षा अपूर्ण असतात. अशी मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रिया करून स्थिर इलेक्ट्रॉन संरुपण प्राप्त करतात म्हणजेच बाह्यतम कक्षा पूर्ण करतात. त्या रासायनिक अभिक्रिया दोन प्रकारे घडून येतात.   1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण 2) इलेक्ट्रॉनची भागीदारी   Read More …

ज्ञानेंद्रिये (Sensory Organs)

ज्ञानेंद्रिये (Sensory Organs) प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात- डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ डोळे (Eyes): ८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होते. पापणीची सतत उघडझाप चालू असते. त्याद्वारे अश्रू डोळ्यावर समप्रमाणात पसरविले जाऊन डोळा ओलसर राहतो. अश्रू हे सोडियम Read More …

अंतःस्त्रावी संस्था (Endocrine System)

अंतःस्त्रावी संस्था (Endocrine System) आपल्या शरीरात विविध ठिकाणी काही विशिष्ट अवयव रासायनिक पदार्थांची निर्मिती करतात. या रासायनिक पदार्थांनाच विकरे किंवा संप्रेरके असे म्हणतात. आपल्या शरीरात जी अवयव विकरे किंवा संप्रेरके स्रवतात त्यांना ग्रंथी असे म्हणतात. आणि अशा ग्रंथींच्या समुहापासून अंतःस्त्रावी Read More …

अस्थी संस्था (Skeletal System)

अस्थी संस्था (Skeletal System) अस्थी संयोजी उतींचा एक प्रकार असून त्यामुळे आपल्या शरीराच्या आकृतिबंध तयार होतो. जन्मतः आपल्या शरीरात 272  अस्थी असून प्रौढ व्यक्तींमध्ये अनेक लहान अस्थी एकमेकांना जोडून 206 अस्थी शिल्लक राहतात. वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत अस्थी पूर्णपणे भरल्या Read More …

प्रजनन संस्था (Reproductive System)

प्रजनन (Reproduction): प्रत्येक सजीव स्वतः सारख्याच नवीन सजीवाची निर्मिती करतात या क्रियेलाच प्रजनन असे म्हणतात. यातील मूलभूत क्रिया म्हणजे DNA ची प्रत तयार करणे होये. या DNA च्या प्रती तयार होत असताना नेहमी काही सूक्ष्म बदल/ परिवर्तन घडून येते. त्यामुळे Read More …

उत्सर्जन संस्था (Excretory System)

उत्सर्जन संस्था (Excretory System) वनस्पतीतील उत्सर्जन (Excretion in Plants): वायुरूप : वनस्पतींच्या अपित्वचेवर असणाऱ्या सूक्ष्म छिद्रांना रंध्र असे म्हणतात. यामधून वायूंची देवाण-घेवाण होत असते. दिवसा प्रकाश संश्लेषण क्रियेत निर्माण झालेला ऑक्सिजन वायू तसेच रात्री श्वसन क्रियेत निर्माण झालेला कार्बन डायॉकसाईड Read More …

हृदय (Heart)

हृदय (Heart) स्थान : मानवी हृदय हे उरोभागात दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते. ते तंतोतंत मध्यभागी नसून काहीसे तिरकस आणि डावीकडे असते. वजन : पुरुष – ३४० ग्रॅम्स स्त्री – २५५ ग्रॅम्स कार्य : हृदय हे Read More …