उपकरणाचे नाव           उपयोग 

1अल्टीमीटर समुद्रसपाटीपासूनच्या उंचीतील फरक मोजणे. 
2अमीटरविद्युतप्रवाह मोजणे. 
3ऑडिओमीटर श्रवणशक्तीतील फरक ओडखने. 
4बॅरोमीटर (वायुभारमापक)हवेचा दाब मोजणे.
5बायनॉक्युलर (द्विनेत्री दुर्बीण)दोन्ही डोळ्यांनी एकाच वेळी दूरची वस्तू पाहता येते. 
6केलक्युलेटर (परिगणक) गणिती आकडेवारी करण्याचे यंत्र. 
7कलरिमीटर(कॆलरीमापी)द्रवाच्या उष्णेतेचे प्रमाण मोजणे. 
8थर्मामीटर (ज्वरमापी)शरीराचे तापमान मोजणे. 
9कलरिमीटर (वर्णमापी)रंगांच्या तीव्रतेतील फरक मोजणे. 
10कॉम्पुटर (संगणक यंत्र) प्रचंड गुंतागुंतीचे हिशेब व परिगणना करणारे उपकरण.
11इलेक्टॉकार्डिओग्राफ  हृदयाच्या स्पंदनांचा आलेख काढणारे यंत्र. 
 12एंडोस्कोप  शरीराचे अंतर्गत अवयव पाहणे, तपासणे.
 13 फैडोमीटर  समुद्र, महासागराची खोली मोजणे.
 14 गॅल्व्हानोमीटर विद्युतप्रवाह मोजणे. 
 15हायड्रोमीटर (आद्रतामापी)  वातावरणातील सापेक्ष आद्रता मोजणारे उपकरण. 
 16 लेक्टॉमीटर (दुग्धतामपि)  दुधाची सापेक्ष घनता मोजणारे उपकरण. 
 17 मॅगेटिक कंपास (हाकायंत्रं) दिशा दाखवणारे उपकरण
 18 मेगटोमीटर (चुंबकमापी) लोहचुंबकीय क्षेत्रे दर्शविणारे उपकरण.
19मायक्रोमीटर (सूक्ष्ममापी)  सूक्ष्म अंतरे व कोन मोजणे. 
 20 मायक्रोस्कोप (सूक्ष्मदर्शक यंत्र) सूक्ष्म पदार्थ मोठे करून दाखविणे. 
 21 ओंडोमीटर  इलेक्ट्रोमॅगेटिक लहरींची वारंवारिता मोजणे. 
 22 पेरिस्कोप (पारदर्शी)  दृष्टिरेषेच्या वरच्या पातळीतील वस्तू दाखविणे. (पाणबुडीत वापरतात)
 23 फोटोमीटर (प्रकाशमापी)  प्रकाशाची तीव्रता. 
 24 पायरोमीटर (उच्च तापमापी) उच्च तापमान मोजणारे यंत्र. 
 25 रडार  आकाशात उडणाऱ्या वस्तूची दिशा व अंतर दर्शविणे.
26  रेडिओग्राफ (किरणलेखन यंत्र)  सौर उत्सर्जन मोजणे व नोंदणे. 
 27 रेनगेज (पर्जन्यमापी)  प्रजन्यमान मापनारे यंत्र. 
28सेलीआणिमीटर (क्षारमापी)  द्रावणांची क्षारता व घनता. 
 29 सेस्मोमीटर .  भूकंपाचे केंद्र व तीव्रता मोजणे
 30 स्पेक्ट्रोस्कोप  पदार्थाच्या पृथकरणासाठी प्रकाशकिरणांच्या साहाय्याने वापर. 
 31 स्ट्रोबोस्कोप  अतिवेगाने जाणाऱ्या वस्तू पाहणे. 
 32 स्टेथॉस्कोप हृदयाचे ठोके मोजणारे उपकरण. 
 33 टेलिमीटर (स्वरमपि) दूरवर घडणाऱ्या भौतिक घटना नोंदणे. 
34टेलिप्रिंटर (दूरमुद्रक) संदेश दूरवर पाठविणे, येणारे संदेश घेणे व मुद्रित करणे. 
 35 टेलिस्कोप ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण करणारे उपकरण.
 36 टोनोमीटर  आवाजाची उच्च- नीचता मोजणे. 
 37 ट्रान्सपॉन्डर  सिग्नल स्वीकारणे आणि लगेच परावर्तित करणे. 
38थर्मोग्राफ (तापमानलेखक)  तापमानातील बदलाची नोंद. 
 39 व्हिस्कोमीटर  द्रवपदार्थाचा चिकटपणा. 
 40 व्होल्टमीटर (विद्युत दाबमापक)  विजेचा दाब मोजणारे उपकरण. 
41वाइंडव्हेन (वातकुक्कुट)  वाऱ्याची दिशा दाखविणारे उपकरण. 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.