महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

आजचा दिनविशेष • १८ ऑक्टोबर

१८ ऑक्टोबर दिनविशेष – 18 October in History

स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, जागतिक दिवस, जन्म आणि स्मृती दिन.

१८ ऑक्टोबर दिनविशेष – 18 October in History
१८ ऑक्टोबर दिनविशेष

हे पृष्ठ 18 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 18 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिवस: दरवर्षी १७ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिवस (International Day for the Eradication of Poverty) साजरा केला जातो. गरिबी, उपासमार आणि सामाजिक विषमता यांविषयी जनजागृती करणे तसेच गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे.

–

महत्त्वाच्या घटना:

१८६७: सोविएत रशियाला ७२ लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.

१८७९: थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना

१९०६: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी ’डिप्रेस्ड क्लास मिशन’ची स्थापना केली.

१९१९: राम गणेश गडकरी लिखित ’संगीत भावबंधन’ या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या ’बळवंत संगीत नाटक मंडळी’ने केला.

१९२२: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना

१९६७: सोविएत रशियाचे ’व्हेनेरा-४’ हे अंतराळयान शुक्रावर उतरले.

१९७२: प्रथम बहुउद्देशीय हेलिकॉप्टर एस. ए. 315  ची चाचणी बैंगलोर येथे घेण्यात आली.

सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर
verified MPSC Today अधिकृत दिनविशेष संग्रह पूर्ण लेख स्वतंत्र पृष्ठावर उघडा open_in_new

event_note दिनविशेष दिनदर्शिका (365 दिवस)

कोणत्याही महिन्यावर व तारखेवर क्लिक करून त्या दिवसाचा दिनविशेष त्वरित पहा:

calendar_today ऑक्टोबर महिन्याचे दिवस तारीख निवडून वर थेट वाचा
notifications_active

दररोज सकाळी दिनविशेष थेट WhatsApp व Telegram वर मिळवा

स्पर्धा परीक्षेसाठी रोजचा अभ्यास सोपा करा – आजच जॉइन करा:

सर्व महिन्यांची संपूर्ण दिनविशेष सूची (All Months Directory)

खालील तक्त्यांमधून तुम्ही कोणत्याही महिन्यातील विशिष्ट दिवसाच्या सविस्तर दिनविशेष पानावर थेट जाऊ शकता.

calendar_month जानेवारी दिनविशेष

31 दिवस
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031    

calendar_month फेब्रुवारी दिनविशेष

29 दिवस
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
29      

calendar_month मार्च दिनविशेष

31 दिवस
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031    

calendar_month एप्रिल दिनविशेष

30 दिवस
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930     

calendar_month मे दिनविशेष

31 दिवस
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031    

calendar_month जून दिनविशेष

30 दिवस
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930     

calendar_month जुलै दिनविशेष

31 दिवस
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031    

calendar_month ऑगस्ट दिनविशेष

31 दिवस
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031    

calendar_month सप्टेंबर दिनविशेष

30 दिवस
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930     

calendar_month ऑक्टोबर दिनविशेष

31 दिवस
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031    

calendar_month नोव्हेंबर दिनविशेष

30 दिवस
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930     

calendar_month डिसेंबर दिनविशेष

31 दिवस
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031