१७ जानेवारी दिनविशेष - 17 January in History
१७ जानेवारी दिनविशेष - 17 January in History

हे पृष्ठ 17 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १७ जानेवारी  रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 17 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • जागतिक धर्म दिन

महत्त्वाच्या घटना:

डॉ. रोहिणी भाटे
डॉ. रोहिणी भाटे

१६०१: आजच्या दिवशी मुघल सम्राट अकबर ने असीरगढ येथे असलेल्या किल्यात प्रवेश केला.

१७७३: कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.

१८७४: चँग आणि एंग (बंकर) या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा मृत्यू. (जन्म: ११ मे १८११)

१९१२: रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले.

१९४१: नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांचे जर्मनी ला प्रयाण

१९४५: दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.

१९४५: भारतीय चित्रपटाचे गीतकार आणि स्क्रिप्ट लेखक जावेद अख्तर यांचा जन्म.

१९४६: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.

१९५६: बेळगाव – कारवार आणि बिदर या जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा

१९८५: इंग्लंड विरुद्ध माजी भारतीय कर्णधार मो.अझरूद्दीन यांनी दुसरे टेस्ट अर्धशतक मारले.

१९८९: जे. के. बजाज हे उत्तरी ध्रुवावर जाणारे पहिले भारतीय ठरले.

डॉ. एम. जी. ताकवले
डॉ. एम. जी. ताकवले

२००१: अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील ’सूर्या पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.

२००१: कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर

२००७: ऑस्ट्रेलिया चे प्रसिद्ध क्रिकेटर माइकल बेवन यांनी आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली.

२००९: भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस रणधीर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

बेंजामिन फ्रँकलिन
बेंजामिन फ्रँकलिन

१४७१: भारताचे महान सम्राट कृष्णदेवराय यांचा जन्म.

१७०६: बेंजामिन फ्रँकलिन – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी (मृत्यू: १७ एप्रिल १७९०)

१८८८: प्रसिद्ध हिंदी साहित्यिक बाबु गुलाबराय यांचा जन्म.

१८९५: विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे – लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी (मृत्यू: ३ मे १९७८)

रुसी मोदी
रुसी मोदी

१९०५: दत्तात्रय रामचंद्र कापरेकर – गणितज्ञ (मृत्यू: ? ? १९८६)

१९०६: शकुंतला परांजपे – कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य केलेल्या समाजसेविका (मृत्यू: ३ मे २०००)

१९०८: अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ ’एल. व्ही. प्रसाद’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २२ जून १९९४)

एम. जी. रामचंद्रन
एम. जी. रामचंद्रन

१९१७: एम. जी. रामचंद्रन – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री (मृत्यू: २४ डिसेंबर १९८७)

१९१८: सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९९३)

१९१८: रुसी मोदी – टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पद्मभूषण (१९८९) (मृत्यू: १६ मे २०१४)

१९३२: मधुकर केचे – साहित्यिक (मृत्यू: २५ मार्च १९९३)

१९४२: मुहम्मद अली ऊर्फ कॅशिअस क्ले – अमेरिकन मुष्टियोद्धा. अमेरिकन वर्णभेदाचा निषेध म्हणून त्याने धर्मांतर करुन मुहम्मद अली हे नाव स्वीकारले.

रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन
रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१५५६: हुमायून – दुसरा मुघल सम्राट (जन्म: ७ मार्च १५०८)

१७७१: गोपाळराव पटवर्धन – पेशव्यांचे सरदार (जन्म: ? ? ????)

१८९३: रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वा राष्ट्राध्यक्ष (जन्म: ४ आक्टोबर १८२२)

ज्योत्स्‍ना देवधर
ज्योत्स्‍ना देवधर

१९३०: अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ’गौहर जान’ – गायिका व नर्तिका (जन्म: २६ जून १८७३)

१९५१: प्रसिद्ध साहित्यकार ज्योति प्रसाद अग्रवाल यांचे निधन

१९६१: पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान (जन्म: २ जुलै १९२५)

१९७१: बॅ. नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ (२५ सप्टेंबर १९२२)

लीला मिश्रा
लीला मिश्रा

१९८८: लीला मिश्रा – अभिनेत्री (जन्म: ? ? १९०८)

१९९५: डॉ. व्ही. टी. पाटील – ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक (जन्म: ? ? ????)

२०००: सुरेश हळदणकर – गायक आणि अभिनेते

२००५: चीनचे राष्ट्राध्यक्ष झाओ झियांग यांचे निधन.

२००८: रॉबर्ट जेम्स तथा ’बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर (जन्म: ९ मार्च १९४३)

डॉ. व्ही. टी. पाटील
डॉ. व्ही. टी. पाटील

२०१०: ज्योति बसू – प. बंगालचे मुख्यमंत्री (जन्म: ८ जुलै १९१४)

२०१३: ज्योत्स्‍ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या (जन्म: २७ फेब्रुवारी १९२६)

२०१४: रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन – बंगाली व हिन्दी चित्रपट भिनेत्री. उत्तमकुमारबरोबर त्यांची जोडी बंगाली चित्रपटांत चांगलीच गाजली. (जन्म: ६ एप्रिल १९३१ – पाबना, पाबना, बांगला देश)

२०१४: ला भारतीय उद्योजक सुनंदा पुष्कर यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *