२५ मार्च दिनविशेष - 25 March in History
२५ मार्च दिनविशेष - 25 March in History

हे पृष्ठ 25 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 25th March. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१६५५: क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला.

१६६८: अमिरीके मध्ये सर्वप्रथम घोडदौड चे आयोजन करण्यात आले होते.

१७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.

१७८८: ‘कलकत्ता गॅझेट‘ या वृत्तपत्रामध्ये भारतीय बंगाली भाषेतील पहिली जाहिरात प्रकाशित करण्यात आली.

१८०७: गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.

१८०७: इंग्लंड देशांमध्ये प्रथम रेल्वे प्रवासी सेवा सुरू करण्यात आली.

१८८१: लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.

१८८५: पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.

१८९८: शिवराम परांजपे यांनी साप्ताहिक ‘काळ’ चा पहिला अंक काढला.

अत्याधुनिक सागर संशोधक ‘सागरकन्या’ या जहाजाचे जलावतरण झाले.

१८९८: स्वामी विविकानंद यांनी भगिनी निवेदिता यांना ब्रह्मचर्याची दीक्षा दिली होती.

१९०५: मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.

१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.

१९३६: मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.

१९४५: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.

१९५४: राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्‍न’ पुरस्कारांची स्थापना केली.

१९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या

१९९७: जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान

२०००: १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.

२०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.

२०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.

२०१३: मणिपूर उच्‍च न्यायालयाची स्थापना

२०१३: मेघालय या केंद्र्शाशित प्रदेशाची राजधानी शिलांग येथे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.

२०१७: राजस्थान राज्याच्या बिकानेर शहरातील महिला तनुश्री परीक यांनी भारत देशाच्या सीमा सुरक्षा बल(बीएसएफ) च्या महिला अधिकारी बनून आपल्या देशाचे व राज्याचे नाव उज्वल केले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८९६: सुप्रसिध्द कादंबरीकार र.वा. दिघे.

१८३८: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या संस्थापक सदस्यांमधील एक सर विल्यम वेदरबर्न यांचा जन्मदिन. त्यांनी सन १८८९ साली कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषविले आहे.

१९१४: अमेरिकन कृषी शास्त्रज्ञ व हरित क्रांतीचे जनक नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग यांचा जन्मदिन.

१९१८: ब्रिटीश भारतीय सैन्य दलाचे अधिकारी कर्नल प्रेम कुमार सहगल यांचा जन्मदिन.

१९२०: आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (मृत्यू: ६ एप्रिल१९९२)

१९३२: व.पु. काळे, मराठी साहित्यिक.

गव्हाची पीक देणारी जात शोधून काढणारे शास्त्रज्ञ नॉर्मल बोरलॉग.

१९३२: हरचंदसिंग लोंगोवाल – अकाली दलाचे अध्यक्ष (मृत्यू: २० ऑगस्ट १९८५)

१९३३: अंतराळ संशोधक वसंतराव गोवरीकर.

१९३३: अमेरिकन उद्योजक तसेच डोमिनोज पिझ्झाचे संस्थापक थॉमस स्टीफन मोनाघन यांचा जन्मदिन.

१९३७: डॉमिनोज पिझ्झा चे निर्माते टॉम मोनाघन यांचा जन्म.

१९४७: इंग्लिश संगीतकार व गायक सर एल्ट्न जॉन यांचा जन्म.

१९४८: प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता फारुख शेख यांचा जन्मदिन.

१९५६: ग्वाल्हेर घराण्याचे गायक मुकूल शिवपुत्र यांचा जन्म.

१९५९: किर्ती आझाद – क्रिकेटपटू आणि खासदार

१९६०: रमण लांबा – क्रिकेटपटू (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९९८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१३१६: अल्लाउद्दीन खिलजी – दिल्लीचा सुलतान (जन्म: ? ? ????)

१९३१: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १८९०)

१९३५: मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील (जन्म: १९ ऑगस्ट १८८६)

१९४०: आसामी कादंबरीकार उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८६७)

१९४३: हुतात्मा वीर भाई कोतवाल (जन्म: ? ? ????)

१९४४: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (जन्म: २३ एप्रिल १८७३)

१९७५: सौदी अरेबियाचा राजा फैसल यांचे निधन.

१९८९: सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार (जन्म: १२ एप्रिल १९५४)

१९९१: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९०७)

१९९३: सुप्रसिध्द लेखक मधुकर केचे.

१९९९: विमला फारुकी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या (जन्म: ? ? ????)

२००२: अनिल अग्रवाल – पर्यावरणवादी (जन्म: ? ? १९४७)

२०१४: भारतीय चित्रपट अभिनेत्री नंदा यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *