हे पृष्ठ 12 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that occurred on 12th April. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१६०६: ग्रेट ब्रिटनने ’यूनियन जॅक’ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.
१९३५: [चैत्र शुद्ध प्रतिपदा – बलिप्रतिपदा] ’प्रभात’चा ’चंद्रसेना’ हा हिन्दी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अनेक ट्रिकसीन्स असलेला हा चित्रपट याच नावाच्या मूकपटावर बेतलेला होता.
१९६१: रशियाचा युरी गागारिन हा अंतराळात भ्रमण करणारा पहिला मानव बनला. त्याने अंतराळात १०८ मिनिटे भ्रमण करुन पृथ्वीप्रदक्षिणा केली.
१९६१: सोवियेत संघाचा युरी गागारिन अंतराळात जाणारा प्रथम माणूस झाला.
१९६७: कैलाश नाथ वांछू यांनी भारताचे १० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७८: भारतातील मुंबई ते पुणे शहरादरम्यान पहिली डबल डेक्कर रेल्वे धावली.
१९९७: पूर्व प्राथमिक प्रवेशाकरता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर
१९९७: भारतीय पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा राजीनामा.
१९९८: गेल्या शतकातील साठच्या दशकात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणारे सी. सुब्रम्हण्यम यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
२००९: झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
५९९: जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म.
१३८२: मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग [चैत्र व. ९]
४९९: महावीर, जैन धर्मसंस्थापक.
१८७१: वासुदेव आपटे, आनंद या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक व संपादक.
१८८५: महोजोदडोची शोध करणारे भारतीय पुरातत्व व संग्रहालय तज्ञ राखलदास बनर्जी यांचा जन्मदिन.
१९१०: पु.भा. भावे (पुरुषोत्तम भास्कर भावे) , मराठीतील प्रतिभासंपन्न लेखक.
१९१४: कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव – ’सासरमाहेर’, ’भाऊबीज’, ’चाळ माझ्या पायांत’ या चित्रपटांचे त्यांनी कथा, संवाद व गीतलेखन केले होते. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९५)
१९१७: विनू मांकड – सलामीचे फलंदाज व डावखुरे मंदगती गोलंदाज (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७८)
१९३२: लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते (मृत्यू: १२ ऑगस्ट २००५)
१९३७: साली भारतीय हिंदी चित्रपट क्षेत्रांतील सुप्रसिद्ध गीतकार व अभिनेते गुलशनकुमार मेहता यांचा जन्मदिन.
१९४३: सुमित्रा महाजन – लोकसभा अध्यक्ष
१९५४: सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार (मृत्यू: २ जानेवारी १९८९)
???? : सुभाष अवचट – चित्रकार
१९८१: तुलसी गॅब्बार्ड, अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात निवड झालेली पहिली हिंदू व्यक्ती.
१९८८: SEBI ची स्थापना
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१२३६: दिल्ली येथील सल्तनत सत्तेचे शासक सुलतान म्सउद्दीन इल्तुतमिश यांचे निधन.
१७२०: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा (जन्म: १ जानेवारी १६६२)
१८१७: चार्ल्स मेसिअर – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (जन्म: २६ जून १७३०)
१९०६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्न’ भट्टाचार्य (जन्म: २२ फेब्रुवारी १८३६)
१९४५: फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३० जानेवारी १८८२)
२००१: भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष देवांग मेहता यांचे ऑस्ट्रेलियात निधन (जन्म: १० ऑगस्ट १९६०)
२००१: पै. चंबा मुत्नाळ – हिंदकेसरी (जन्म: ? ? ????)
२००१: स्माईली चे जनक हार्वे बॉल यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९२१)
२००६: राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक (जन्म: २४ एप्रिल १९२९)