MPSC
MPSC

MPSC Clerk-Typist Exam – लिपिक – टंकलेखक, गट – क परीक्षा

प्रश्नपत्रिकेची संख्या: ०१

एकूण गुण: १००

लिपिक – टंकलेखक, गट – क (पूर्व) परीक्षा (Clerk-Typist Gr. C (Pre) Examination)

विषय व संकेतांक    दर्जा माध्यम  प्रश्न संख्या गुण कालावधी  प्रश्नपत्रिकेचे स्वरुप 
 मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन आणि  अंकगणित

 

(संकेतांक क्र. ०१३)

माध्यमिक शालान्त परीक्षेसमानइंग्रजी विषयाकरीता इंग्रजी, इंग्रजी वगळता इतर विषयांकरिता मराठी १००१००एक तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
अ. क्र.घटक व उपघटक 
०१.मराठी: व्याकरण, सोपी वाक्यरचना अणि नेहमीच्या शब्दांचा वापर
०२.इंग्रजी: स्पेलिंग, व्याकरण, सोपी व्याक्यरचना अणि नेहमीच्या शब्दांचा वापर
०३.सामान्य ज्ञान: दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकरण, शास्त्र, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीड़ा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाची व  भूगोलाची रूपरेषा यांवरील प्रश्न
०४.बुद्धिमापन विषयक प्रश्न: उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
०५.अंकगणित: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी

 

लिपिक – टंकलेखक, गट – क (मुख्य) परीक्षा (Clerk-Typist, Gr.- C (Main) Examination)

विषय व संकेतांक    दर्जा माध्यम  प्रश्न संख्या गुण कालावधी  प्रश्नपत्रिकेचे स्वरुप 
 मराठी, इंग्रजी, सामान्य क्षमता चाचणी

 

(संकेतांक क्र. ०४५)

माध्यमिक शालान्त परीक्षेसमानइंग्रजी विषयाकरीता इंग्रजी, इंग्रजी वगळता इतर विषयांकरिता मराठी २००४००दोन तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

प्रश्नपत्रिकेची संख्या – एक
एकूण गुण – ४००

अ. क्र.घटक व उपघटक
०१.मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व  वाकप्रचार यांचा अर्थ अणि वाक्यात उपयोग
०२.इंग्रजी: Spelling, Common Vocabulary, Punctuation, Expressions, Simple Sentence structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning.
०३.सामान्य क्षमता चाचणी:

 

सामान्य ज्ञान: इतिहास, भुगोल, नागरिकशास्त्र, इ.

बुद्धिमापन विषयक प्रश्न: उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

गणित: अंकगणित, बीजगणित, भुमिति, सांख्यिकी

सामान्य विज्ञानं: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व पर्यावरण

चालू घडामोडी: भारतातील व महाराष्ट्रातील

माहिती व संपर्क तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान: एस. एस. सी. बोर्ड च्या इयत्ता नववी व दहावीच्या I.C.T. पाठ्यक्रमानुसार

क्रीड़ा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व  माहिती। (भारतातील व  महाराष्ट्रातील)

माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५  

 

Question Papers

MPSC Clerk Typist Mains 2021 Paper 2 First Key

वर्षप्रश्नपत्रिका
२००७Download
२०११Download 
२०१५Download

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *