Posted inPersons

सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रामण्णा

सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रामण्णा (Justice NV Ramana) यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अगोदरचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ 23 एप्रिलला संपल्याने त्यांची आज निवड करण्यात आली. रामण्णा हे देशाचे 48वे सरन्यायाधीश असणार आहेत. कोण आहेत रामण्णा? […]