सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे

* १८२९ : सती बंदीचा कायदा* १८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.* १८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.* १८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना* १८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव* १८८५ : Read More …

मराठवाडा मुक्ती संग्राम

मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे.मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे 64590 चौ. किमी असून यामध्ये 1)औरंगाबाद2)नांदेड 3)परभणी 4)बीड 5)जालना 6)लातूर 7)उस्मानाबाद व 8) हींगोली हे 8 जिल्हे, 78 तालूके व 63 बाजारपेठेची शहरं आहेतलोकसंख्या ही जवळपास 2 Read More …

गोवा मुक्ती लढा

· पोर्तुगालने मात्र आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश हाती सोपवण्यास नकार दिला. तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना संघर्ष करावा लागला. · पोर्तुगीज शासनाविरुध्द जनतेत जागृती घडवून आणण्याचे कार्य प्रथम डॉ. टी. बी. कुन्हा यांनी केले. · आपल्या लिखाणातून त्यांनी पोर्तुगिजांच्या शोषक कारभारावर Read More …

गोपाळ गणेश आगरकर

गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यात इ.स. १९३४साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली. आरंभीचा काळ आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात, एका गरीब देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. Read More …

लॉर्ड डलहौसी

 हा ब्रिटीश भारतातीलस्कॉटिशवंशीय वासाहतिक प्रशासक आणि गव्हर्नर जनरल होता.  इ.स. १८४८ साली लॉर्ड डलहौसी हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणुन भारतात आला. त्या वेळी इंग्रनी राजसत्तेचे वर्चस्व हिंदुस्तानात स्थापीत झाले होते. असे असले तरी प्रत्यक्ष अप्रत्य्क्षपणे हिंदुस्तानातील छोटेमॊठे राजे अथवा संस्थानीक हे त्यांच्या Read More …

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे  (जुलै १२, १८६३ – डिसेंबर ३१, १९२६) हे मराठी इतिहास-संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. राजवाड्यांचा जन्म जुलै १२, १८६३ रोजी महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील वरसई येथे झाला. [१] बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये Read More …

नारायण हरी आपटे

जन्म :समडोळी-सांगली जिल्हा; ११ जुलै, इ.स. १८८९ मृत्यू कोरेगांव, नोव्हेंबर १४, इ.स. १९७१) हे मराठीलेखक होते. त्यांचे शिक्षण समडोळीला आणि नंतर सातारा येथे झाले. यांनी मुख्यत: कादंबर्‍या लिहिल्या असल्या, तरी त्यांच्या लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे . त्यांनी जवळपास पस्तीस कादंबर्‍या लिहिल्या आहेत. त्यांतल्या Read More …

वालचंद हिराचंद

यांचा जन्म २३नवम्बर  इ.स. १८८२ ला सोलापूर येथे झाला. वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा धंद्याकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले. वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत नव्हते. त्यात त्यांना, ज्वारीच्या व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती, म्हणून ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात Read More …