सुभाष चंद्र बोस फॉरवर्ड ब्लॉक व आझाद आझाद हिंद फौज चे गठन
सुभाष चंद्र बोस फॉरवर्ड ब्लॉक व आझाद आझाद हिंद फौज चे गठन
  • सुभाष चंद्र बोस ने 1920 मध्ये आय सी एस ची परीक्षा पास केली. परंतु ते गांधीजींच्या असहयोग आंदोलन 1920 नी प्रेरित झाले व नोकरी सोडून त्यांनी राजनीति मध्ये प्रवेश केला .
  • 1931 मध्ये prince of wales भारतात आले त्यावेळेस कलकत्ता या ठिकाणी त्यांचा बहिष्कार केला. कालांतराने त्यांना सहा महिन्यांची शिक्षा देण्यात आली. सुभाषचंद्र बोस यांनी असहकार आंदोलन थांबवल्यामुळे गांधीजींपासून दुखी झाले. कालांतरानी चित्तरंजन दास चे स्वराज्य पक्षाला त्यांनी समर्थन दिले.  1923 मध्ये कलकत्ता नगरपालिका चे महापौर चित्तरंज चित्तरंजन दास बनले तेव्हा चित्तरंजन दास यांनी सुभाषचंद्र बोस ला मुख्य कार्यपालिका अधिकार पदावर नियुक्त केले होते .
  • 1928 ची नेहरू रिपोर्टची कडाडून विरोध करणारे सुभाषचंद्र बोस होते.
  • 1931 मध्ये कराराचा ही त्यांनी विरोध केला व त्यांना ऑल इंडिया युनियन काँग्रेस व युथ काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्यात आले होते.
  • सुभाषचंद्र बोसला 1938 च्या हरिपूर अधिवेशनामध्ये पहिल्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आ आले व 1939 मध्ये दुसऱ्यांदा त्रिपुरा काँग्रेस अधिवेशनांमध्ये ही निवडण्यात आले होते.
  • याकरिता त्यांनी गांधी समर्थक पट्टा पती सीतारामय्या ल हरविले होते व पट पती सीतारामय्या यांची हार म्हणजे माझी हार असे उद्गार गांधीजींनी काढले यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला व एक आपला पक्ष फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.
  • ब्रिटिश सरकारने सुभाषचंद्र बोस यांना 2 july 1940 विद्रोह भडकवण्याच्या आरोपाने अटक केली उपोषण करत असताना जेलमध्ये त्यांची परिस्थिती नाजूक झाली म्हणून त्यांना कलकत्त्यामध्ये त्यांच्याच घरी नजर बंद ठेवण्यात आले.
  • 17 जानेवारी 1941 या दिवशी ते तेथूनही पळून गेले. अफगाणिस्तान – इटली होत ते जर्मनीला पोहोचले व जर्मनीला नाझी नेता हिटलरशी भेट घेतली.
  • 1942 ला ते सिंगापूर होत जपानला पोहोचले. टोकियोमध्ये स्थित रासबिहारी बोस ने इंडियन नॅशनल आर्मी आझाद हिंद फौज चे गठन केले होते.  कॅप्टन मोहन सिंग, रासबिहारी bose व एन एस  ल च्या सहकार्याने आझाद हिंद फौज ची स्थापना झाली होती.
  • सुभाषचंद्र बोस यांनी 1942 ला आझाद हिंद फौज ची कमान सिंगापूर या ठिकाणी हाती घेतली. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज ला “चलो दिल्ली” हा नारा दिला.
  • सैनिकांनी इथेच सुभाषचंद्र बोस ला नेताजी हे टोपणनाव दिले.  एवढेच नव्हे तर आजचा “जय हिंद ” नारा पण सुभाषचंद्र बोस यांच्याच आहे.
  • 1943 सिंगापूर या ठिकाणी सुभाष चंद्र बोस य यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली.
  • सुभाषचंद्र बोस या सरकारचे राष्ट्रपती सेनाध्यक्ष होते. या सरकारला जपान व जर्मनी चे समर्थन प्राप्त होते.
  • 1944 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना संबोधित करत रेडिओवर आपला मेसेज दिला. भारत की स्वाधीनता का आखरी युद्ध सुरू हो चुका है, हे राष्ट्रपिता भारत की मुक्ति के इस पवित्र युद्ध मे हम आपका आशीर्वाद एवम शुभकामनाये चाहते है .
  • युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी सुभाषचंद्र बोस यांनी गांधी ब्रिगेड, अबुल कलाम आजाद ब्रिगेड, जवाहरलाल नेहरू ब्रिगेड, सुभाषचंद्र बोस ब्रिगेड, महिलांसाठी राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड बनविले. व या ब्रिगेडला आवाहन करता ” तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा ” असा नारा दिला.  जपानच्या पराभवानंतर आझाद हिंद फौज चाही पराजय झाला व सुभाषचंद्र बोस चे हवाई दुर्घटनेमध्ये फार्मोसा ला जात असताना 18 ऑगस्ट 1945 रोजी मृत्यू झाला.  परंतु हे अजूनही रहस्य आहे.  आझाद हिंदच्या अधिकाऱ्यांवर खटले चालवण्यात आले. कर्नल सहगल, कर्नल हिल्लो मेजर शाहनवाज खान यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे खटले लावण्यात आले.
  • तेजबहाद्दूर साफरू, जवाहरलाल नेहरू, के. एन.काटजू, भुलाबाई देसाई यांनी आरोपीची वकिली केली. तरीही या तिघांना फाशी ऐकवण्यात आली आणि संपूर्ण देशात यांच्या विरुद्ध आंदोलन झाले. व एक असा नारा देण्यात आला. “ लाल किल्ला तोड दो, आझाद हिंद फौज को छोड दो”
  • तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड वेव्हेल ने विशेष अधिकाराचा वापर करून मृत्यू दंडला आजीवन कारावास मध्ये बदलले.

FAQs

खालीलपैकी कोणते नेते नेताजी बोस यांच्यासोबत फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना करून INA चळवळीत सहभागी झाले होते?

शील भद्रा याजी, बिहारमधील एक कार्यकर्ता, सुभाष चंद्र बोस यांच्याशी अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना करण्यासाठी सामील झाले आणि त्यांनी INA चळवळीत भाग घेतला.

आझाद हिंद रेडिओ सेवा कोणत्या वर्षी सुरू झाली?

आझाद हिंद रेडिओ ही 1942 मध्ये नाझी जर्मनीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अॅडॉल्फ हिटलर यांच्या नेतृत्वाखाली एक रेडिओ सेवा होती, ज्यामुळे भारतीयांना अक्ष शक्तींसाठी लढण्यासाठी प्रोत्साहित केले गेले. ब्रिटिश सरकारपासून सुटका करून बोस अफगाणिस्तान, रशिया आणि इटलीमार्गे जर्मनीला पोहोचले. भारतीयांनी बोस यांना एका वर्षानंतर, मार्च १९४२ मध्ये रेडिओ बर्लिनवर ऐकले.

फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली?

फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना १९३९ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली होती.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.