१८०५मध्ये ‘मराठी भाषेचे व्याकरण’ यावर पहिले छापील पुस्तक विल्यम केरी यांनी प्रसिद्ध केले. मराठी भाषेच्या व्याकरणाचे भारतीय आर्य भाषागटाशी बरेचसे साम्य आहे. मराठी भाषकांचे राज्य म्हणून १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर, मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना महाराष्ट्र शासनाने १९६२ साली मान्यता दिली. पुढे १९७२मध्ये आणखी चार न

MPSC, स्पर्धा परीक्षा, तलाठी, पोलीस भरती, सर्व मराठी, शालेय परीक्षा साठी लागणाऱ्या संपूर्ण मराठी व्याकरण ( Grammar) नोट्स, अतिशय सोप्या भाषेत, मराठी व्याकरण पुस्तक मधील संपूर्ण नोट्स, PDF मध्ये मराठी व्याकरण डाउनलोड करू शकता

व्याकरण, सोपी वाक्यरचना, आणि नेहमीच्या शब्दांचा वापर

मराठी भाषेच्या काही महत्वपूर्ण संकल्पना

 • लिपी: लिपी हा शब्द लिप् या धातूपासून तयार झाला आहे.लिप् म्हणजे लिंपणे किंवा सारवने होय. आपण कागदावर शाईने लिंपतो म्हणून तिला लिपी असे म्हणतात. विविध सांकेतिक खुणांनी आपण जे लेखन करतो तिलाच लिपी असे म्हणतात.
 • लखन: शाईचा शोध लागण्यापूर्वी आपले विचार ताडपत्र, दगड किंवा ताम्रपट यावर कोरून ठेवले जात असत.लिख म्हणजे कोरणे होय,म्हणून अशाप्रकारच्या कोरून खुणा करण्याला लेखन असे म्हणतात.
 • दवनागरी लिपी: मराठी भाषेचे लेखन ज्या मराठी बाळबोध लिपीत केले जाते त्यास देवनागरी लिपी असे म्हणतात.देवनागरी लिपी आर्य लोकांनी भारतात आणली. संस्कृत, मराठी,हिंदी, गुजराती या चार भाषांचे लेखन देवनागरी लिपीत केले जाते.
 • मोडी लिपी: अक्षरांना मुरड घालून लिहिण्याच्या पद्धतीला मोडी लिपी असे म्हणतात.मोडी लिपीचा उगम 12 व्या शतकात म्हणजेच यादव काळात झाला.

मराठी व्याकरण

क्रमांकघटकाचे नाव 
1.मराठी भाषेच्या इतिहासा
मराठी भाषेचा उगम व व्याकरण 
2.संधी व प्रकार 
3.शब्दांच्या जाती
 1. नाम :- नामाचा वचनविचार, नामाचा लिंगविचार, विभक्ती कारकार्थ व उपपदार्थ, सामान्यरूप 
 2. सर्वनाम 
 3. विशेषण 
 4. क्रियापद :- क्रियापदाचे काळ व अर्थ 
 5. क्रियाविशेषण अव्यय 
 6. शब्दयोगी अव्यय 
 7. उभयांवयी अव्यय 
 8. केवलप्रयोगी अव्यय 
4.प्रयोग 
5.समास 
6.अलंकार 
7.वाक्याचे प्रकार :- वाक्यरूपांतर 
8.वृत्ते 
9.वाक्यपृथक्करण 
10.शब्दसिद्धी 
11.सिद्ध व साधित शब्द 
12.शब्दांच्या शक्ती 
13.शुद्धलेखन 
14.विरामचिन्हे 
15.अशुद्ध – शुद्ध शब्द 
16.ध्वनिदर्शक शब्द 
17.मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ 
18.समूहदर्शक शब्द 
19.एका शब्दाबद्दल शब्दसमूह 
20.समानार्थी शब्द
21.विरुद्धार्थी शब्द 
22.वाकप्रचार 
23.आलंकारिक शब्द 
24.साहित्यविषयक 
 1. साहित्यिक व त्यांची टोपण नावे 
 2. कवी व त्यांचे टोपणनाव
 3. काव्यग्रंथ व कवी 
 4. महानुभावपंथीयांचे साती ग्रंथ 
 5. मराठीतील पंडित कवी 
 6. मराठीतील शाहीर 
 7. आधुनिक कवी – पंचक 
 8. मराठीतील विशेष 
 9. संत व त्यांची मूळ गावे 
 10. वचन / गीत – संत / कवी 
 11. वर्ष व महोत्सव 
 12. साहित्य व साहित्यकार 
 13. साहित्य अकादमी विजेते 
13. ज्ञानपीठ पुरस्कार
14. जनस्थान-पुरस्कार
25.रस 
26.काळ
27.पारिभाषिक शब्द 
मराठी व्याकरण

अनुक्रमणिका

मराठी व्याकरण – परीक्षेत विचारलेले प्रश्न

प्रश्नमंजुषा

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *