साहित्यिक व त्यांची टोपण नावे
साहित्यिक व त्यांची टोपण नावे
साहित्यिकटोपणनाव
कृष्णाजी केशव दामलेकेशवसुत/आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक
गोविंद विनायक करंदीकरविंदा करंदीकर
त्रंबक बापूजी डोमरेबालकवी
प्रल्हाद केशव अत्रेकेशवकुमार
राम गणेश गडकरीगोविंदाग्रज / बाळकराम
विष्णू वामन शिरवाडकरकुसुमाग्रज
निवृत्ती रामजी पाटीलपी. सावळाराम
चिंतामण त्रंबक खानोलकरआरती प्रभू
आत्माराम रावजी देशपांडेअनिल
विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी
विनायक जनार्दन करंदीकर विनायक
काशिनाथ हरी मोदक माधवानुज
प्रल्हाद केशव अत्रेकेशवकुमार
दादोबा पांडुरंग तर्खडकर मराठी भाषेचे पाणिनी
शाहीर राम जोशी शाहिरांचा शाहीर
ग. त्र.माडखोलकर राजकीय कादंबरीकार
न. वा. केळकर मुलाफुलाचे कवी
ना. चि. केळकर साहित्यसम्राट
यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी
ना.धो.महानोर रानकवी
संत सोयराबाई पहिली दलित संत कवयित्री
सावित्रीबाई फुलेआधुनिक मराठी कवितेच्या जननी
बा.सी. मर्ढेकर मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी
 कृष्ण शास्त्री चिपळूणकर मराठीचे जॉन्सन
वसंत ना. मंगळवेढेकर राजा मंगळवेढेकर
माणिक शंकर गोडघाटे ग्रेस
नारायण वामन टिळक रेव्हरंड टिळक
सेतू माधवराव पगडी कृष्णकुमार
दासोपंत दिगंबर देशपांडे दासोपंत
हरिहर गुरुनाथ कुलकर्णी कुंजविहारी
रघुनाथ चंदावरकर रघुनाथ पंडित
सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व
दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी
माधव त्रंबक पटवर्धन माधव जुलियन
शंकर काशिनाथ गर्गे दिवाकर
गोपाल हरी देशमुख लोकहितवादी
नारायण मुरलीधर गुप्ते बी
दत्तात्रय कोंडो घाटे दत्त
नारायण सूर्याजीपंत ठोसर रामदास
मोरोपंत रामचंद्र पराडकर मोरोपंत
यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत
साहित्यिक व त्यांची टोपण नावे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

3 Comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *