Posted inMarathi

काळ (मराठी व्याकरण)

वाक्यात असलेल्या क्रियापदावरून ज्या क्रियेला बोध होतो तसाच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे असा जेव्हा बोध होतो तव्हा त्यास काळ असे म्हणतात काळाचे प्रकार वर्तमान काळ: आता – ती , तो , ते , तात ,आहे , पाहिजे भूतकाळ: पूर्वी – ला , लि , ले , ल्या , होता , होती , होते […]