काळ (मराठी व्याकरण) Marathi Vyakaran
काळ (मराठी व्याकरण) Marathi Vyakaran

वाक्यात असलेल्या क्रियापदावरून ज्या क्रियेला बोध होतो तसाच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे असा जेव्हा बोध होतो तव्हा त्यास काळ असे म्हणतात

काळाचे प्रकार

  1. वर्तमान काळ: आता – ती , तो , ते , तात ,आहे , पाहिजे
  2. भूतकाळ: पूर्वी – ला , लि , ले , ल्या , होता , होती , होते , होतात , होते , असे
  3. भविष्यकाळ: पुढे / नंतर , ईल , येल , येण , ईन – णार

वर्तमान काळ

जी क्रिया आता घडते त्यास वर्तमान काळ असे म्हणतात.

उदा.

  1. सचिन क्रिकेट खेळतो
  2. राधा रांगोळी काढते
  3. मुले वर्गात अभ्यास करतात
  4. आज पोर्णिमा आहे
  5. माला चहा पाहिजे
  6. मुले पतंग उडवितात
  7. लता गाणे गाते
  8. गाय दुध देते

वर्तमान चार प्रकार पडतात

1) साधा वर्तमानकाळ

वर्तमान काळातील घटना दर्शर्विन्या साठी सद्या वर्तमानकाळाच उपयोग करतात

  1. मी निबंध लिहितो
  2. शिक्षण व्याकरण शिकविता
  3. सीता का वाचते
  4. शेतकरी शेतात नांगरतो
  5. मुली रांगोळी काढतात
  6. रोहित पाणी पितो
  7. आई मुलांना खाऊ देते
  8. दादा गोष्टी सांगतो
  9. ती भावाला राखी बांधते
  10. आम्ही दरवर्षी गावाला जाते

2) रिती वर्तमानकाळ

क्रिया वर्तमान काळात घडते हे परंतु दररोज घडते हे दर्शविण्यासाठी रिती वर्तमानकाळाचा उपयोग करतात

कर्ता + कर्म + क्रियावाचक शब्द + त + असतो , असते , असतात

उदा.

  1. मी निबंध लिहित असतो
  2. राधा चित्रपट पाहत असते
  3. मुले मैदानावर खेळत असतात
  4. मी काय वाचत असतो
  5. आई देवपूजा करती असते
  6. ललित पाणी पीत असतो
  7. पक्षी सागरावर बसत असतो
  8. शेतकरी शेतात जात असतो
  9. लता गाणे गात असते
  10. गाडी वेळेवर येत असते

3) अपूर्ण वर्तमानकाळ

जी क्रिया वर्तमानकाळात घडते ती अपूर्ण किवा चालू असेल तेव्हा त्यास अपूर्ण वर्तमानकाळ असे म्हणतात .

कर्ता + कर्म + क्रियावाचक शब्द + त + आहे

उदा .

  1. मी निबंध लिहित आहे
  2. शिक्षक वर्गात व्याकरण शिकवत आहे
  3. दादा पत्र वाचत आहे
  4. मुले क्रिकेट खेळत आहे
  5. सोहन पायी चालत आहे
  6. चीत्रकार चित्र रंगवीत आहे
  7. शेतकरी शेतात जात आहे
  8. पुष्पा फुले वेचत आहे
  9. सचिन मैदानावर खेळत आहे
  10. विध्यार्थी वर्गात अभ्यास करतीत आहे

4) पूर्ण वर्तमानकाळ.

जी क्रिया वर्तमान कळात असून ती नुकताच पूर्ण झाली असेल त्यास पूर्ण वर्तमानकाळ असे म्हणतात .

कर्ता + कर्म + क्रियावाचक शब्द + ला,लि,ले,लो,ल्या + आहे

उदा.

  1. मी निबंध लिहिला आहे
  2. राधाने पत्र वाचले
  3. लाटणे गाणे गायले आहे
  4. माझी परीक्षा संपली आहे
  5. राम शाळेत गेला आहे
  6. आम्ही चित्रपट पहिले आहे
  7. सकाळी पाऊस पडला आहे
  8. चिमणीने घरटे बोधाले आहे
  9. सचिन क्रिकेट खेळतो आहे

वर्तमान काळाचा उपयोग

  • स्थिर सक्ष सांगण्यासाठी किवा त्रिकाल बाधित सांगण्यासाठी वर्तमान काळाचा उपयोग करतात: सूर्य पूर्वेस उगवतो
  • एतिहासिक घटना सांगताना किवा एखादी घटना भूतकाळ जरी घडली असेल तरी ती घटणा वर्तमानकाळात सांगितल्या जाते: कृष्ण अर्जुनास म्हणतो “ मानवार्धक श्रेष्ठ आहे “:
  • लवकरच सुरु होणारी घटना सांगातात साधा वर्तमानकाळचा उपयोग करतात: आम्ही घरी जातो , तू लगेच ये

भूतकाळ

क्रिया जरी पूर्वी घडली आहे असे ज्या क्रियापदाचा रूपावरून समजणे त्यास भूतकाळ असे म्हणतात .

         भूतकाळ + पूर्वी + ला , लि , ले , ल्या + होता होती होते असे

उदा.

  1. सचिन क्रिकेट खेळला
  2. मी चित्र काढले
  3. राजेशन गाय बांधली
  4. आज पाऊस पडला
  5. माझी परीक्षा संपली
  6. आम्ही गावात पोहोचलो
  7. मला पत्र मिळाले
  8. शिवाजींनी प्रतीज्ञा पूर्ण केली निघाले
  9. मुलानी फुले वेचली
  10. आजीने गोष्ट सांगितली

भूतकाळाचे चार प्रकार पडतात

  1. साधा भूतकाळ
  2. रिती भूतकाळ
  3. अपूर्ण भूतकाळ
  4. पूर्ण भूतकाळ

1) साधा भूतकाळ:

क्रिया पूर्वी घडली असे सांगतात साधा भूतकाळ वापरतात

उदा.

  1. मी निबंध लिहला
  2. ररश्मी अभ्यास केला
  3. तानाजी लढता लढता मेला
  4. भारताने समना जिंकाला
  5. नदीला खूप पूर आला
  6. मनीषने रांगोळी काढली
  7. पक्षी आकाशात उडत्या
  8. शिक्षकांनी मागर्दर्शन केले
  9. आईने स्वयंपाक पूर्ण केला
  10. मला पत्र मिळाले

2) रिती भूतकाळ

एखादि क्रिया भूताक्लात सतत करण्याची रीत असेल तर त्यास रिती भूतकाळ  असे म्हणतात

कर्ता + कर्म + क्रियापद शब्द + त + असे

——+——+—————-+ त + असे

उदा.

  1. मी निबंध लिहित असे .
  2. शिक्षक व्याकरण शिकवत असे.
  3. सचिन क्रिकेट खेळत असे .
  4. आजी गोष्ठ सांगत असे .
  5. चिमणी झाडावर घरटे बांधत असे .
  6. आजी नातवांना गोष्ठ सांगत असे .
  7. मी सकाळी व्यायाम करीत असे .
  8. सरकार जनतेवर कर लावीत असे.
  9. दादा बागेत फिरायला जात असे.
  10. शेतकरी शेतात पेरणी करित असे

3) अपूर्ण भूतकाळ

ज्या वेळेला क्रिया मागील काळात घडत असून ती चालू असेल ती चालू असेल किवा अपूर्ण असते त्यावेई अपूर्ण भूतकाळ झालेला असतो .

कर्ता + कर्म + क्रियावाचक शब्द + त + होतो ,होती ,होते ,होतात , होतो

कर्ता + कर्म + क्रियावाचक शब्द +त + होता + होती + होते

उदा.

  1. मी निबंध लिहित होतो
  2. राधा पुस्तके वेचत होती
  3. मुले मैदानावर खेळत होते
  4. राकेश चित्र रंगवीत होता
  5. शेतकरी शेतात पेरणी करीत होता
  6. चिमणी झाडावर घरटे बांधत होती
  7. आम्ही चित्रपट पाहत होतो
  8. मुले शाळेला जात होती
  9. सचिन क्रिकेट खेळत होता
  10. रात्री पाऊस पडत होता

4) पूर्ण भूतकाळ

ज्या वेळी मागील काळात घडलेली क्रिया पूर्णपणे संपलेली असते तेव्हा त्याला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात .

कर्ता + कर्म + क्रियावाचक शब्द + ला , लि, लो , ले , ल्या + होता , होती , होते , होतात ,होतो

उदा.

  1. मी निबंध लिहिला होता
  2. शेतकर्यांनी पेरणी केली होते
  3. चिमणीने झाडावर घरटे बांधले होते
  4. पक्षी आकाशात उडाले होते
  5. रातरी पाऊस पडला होता
  6. लाटणे गाणे गायले
  7. राम शाळेत जातो
  8. सरकारने निवडणूक जाहीर केली होती
  9. शिक्षकाना पुरस्कार मिळाला होता
  10. आम्ही सहलेली गेलो होतो

भविष्यकाळ

जेव्हा क्रिया पुढे किवा नंतर घडते त्यावेळी भविष्यकाळ असतो.

भविष्यकाळ पुढे / नंतर – ईन , ईल ,येल , बार

उदा .

  1. सचिन क्रिकेट खेळत
  2. आई मंदिरात जाईल
  3. मी पण लिहिणार
  4. आम्ही गावाला जाईल
  5. कोटीचा निर्णय कळेल
  6. शेतकारी शेतात असेल
  7. भारत सामना जिंकणार
  8. रात्री पाऊस पडेल
  9. मी उतिर्ण होईल
  10. सकाळी माझा निकाल लागेल

भविष्यकाळ चार प्रकार पडतात

  1. साधा भविष्यकाळ
  2. रिती भविष्यकाळ
  3. अपूर्ण भविष्यकाळ
  4. पूर्ण भविष्यकाळ

साधा भविष्यकाळ

जेव्हा क्रिया पुढील कात घडते त्यावेळी साधा भाविश्याकला असतो

उदा .

  1. मी निबंध लिहीन
  2. सीता पत्र वाचेल
  3. चिमणी घरटे बांधेल
  4. कविता ग्रंथ वाचेल
  5. मी मंदिरात जाईल
  6. शिक्षक व्याकरण शिकवेल
  7. सामना राहील
  8. मी पत्राने निरोप कळवेल
  9. विध्यार्थी सकाळी उठेल
  10. शेतकरी गावात पोहोचेल .

रिती भविष्यकाळ

एखादी क्रिया भविष्यकाळात नेहमी घडणार असे इस्ट असेल त्यावेळी रिती भविष्यकाळत नेहमी घडणार असे दिसत असेल त्यावेळी रिती भविष्यकाळ असते

कर्ता + कर्म + क्रियावाचक शब्द + त + जाईल / जाईत

उदा.

  1. मी निबंध लिहित जाईन
  2. सीता पत्र वाचत जाईन
  3. रमेश परीक्षकरिता जात जाईन
  4. मी चित्र काढत जाईन
  5. आई मंदिरात पूजा करीत जाईन
  6. राम शाळेत जात जाईन
  7. शिक्षकांना पुरस्कार देत जाईन
  8. सचिन क्रिकेट खेळत जाईन
  9. शेतकारी शेतात पेरणी करीत जाईन
  10. मी परीक्षा देत जाईन

अपूर्ण भविष्यकाळ

जेव्हा भविष्यकाळ क्रिया सतत चालू असेल तेव्हा त्यास अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात

कर्ता + कर्म + क्रीयावचन शब्द + त + असते / असेल

उदा.

  1. मी उद्या एक कलाकार असेन
  2. मुले अभ्यास करीत असेन
  3. शेतकरी शेतात पेरणी करीत असेन
  4. चित्रकार चित्र काढत असेन
  5. लता गाणे गात असेल
  6. माझी गाडी गावात पोहचत असेल
  7. बाळ पाळण्यात निजत असेन
  8. मनीष पेपर सोडवीत असेल
  9. शिक्षक विद्यार्थांना शिकवत असेन
  10. लता फुले वेचत असेन

पूर्ण भविष्यकाळ

क्रिया पुढील काळात घाडवयाची असली तरी ती पूर्णपणे संपली आहे असा बोध ज्यावरून होतो त्यास पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात.

कर्ता + कर्म + क्रियावाचक शब्द + ला , लो , ले , ल्या + असेन / असेल

उदा.

  1. मी निबंध लिहिला असेन
  2. चित्रकाराने चित्र काढले असेल
  3. सरकारने योजना जाहीर कली असेन
  4. चिमणीने घरटे बांधले असेल
  5. ताईने राखी बांधली असेल
  6. कोर्टाचा निकाल लागला असेन
  7. माझी परीक्षा संपली असेन
  8. दादाने पैसे पाठवले असेल
  9. पक्षी आकाशात उडाला असेल
  10. त्यांना निरोप मिळाला असेन

भविष्यकाळाचा उपयोग

  • संकेतदर्शक भविष्यकाळ दर्शविण्यासाठी: तू मदत करशील तर मी तुझा आभारी राहील
  • अशक्यता दर्शविताना: जगात सगळेच मूर्ख कसे असतील ?
  • सभंव दर्शविण्यासाठी: शिक्षक वर्गात असतील ?
  • इच्छा व्यक्त करताना: मला चार गुण अधिक हवेत.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.