महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 करिता दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली उत्तरतालिका अधिक्रमित करण्यात येत असून सुधारित अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. परीक्षेची तारीख: ४ सप्टेंबर २०२१ प्रकाशनाची तारीख: 25 नोव्हेंबर 2021 MPSC Sub-ordinate Services Non-gazetted Group B – Assistant Section Office Cut-Off