Tax Assistant
Tax Assistant

विक्रीकर विभागातील कर सहायक, गट- क स्पर्धा परीक्षा

Tax Assistant, Gr. C Competitive Examination

परीक्षेचे टप्पे:

१) पूर्व परीक्षा – १०० गुण

२) मुख्य परीक्षा – ४०० गुण

विक्रीकर विभागातील कर सहायक, गट- क (पूर्व) परीक्षा

Tax Assistant, Gr. C (Pre.) Examination

 

-: परीक्षा योजना:-

प्रश्नपत्रिकेची संख्या – एक                                                                                                 एकूण गुण – १००

विषय संकेतांक विषय दर्जा माध्यम प्रश्न संख्या गुण कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
०१३ मराठी बारावी मराठी १०० १०० एक तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
०१३ इंग्रजी बारावी इंग्रजी
०१३ सामान्य ज्ञान व बुद्धिमापन पदवी मराठी
०१३ अंकगणित दहावी मराठी

 

अभ्यासक्रम

अ. क्र. घटक व उपघटक 
. मराठी :- व्याकरण, सोपी वाक्यरचना, आणि नेहमीच्या शब्दांचा वापर
२. इंग्रजी :- स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर
३. सामान्य ज्ञान:- दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म साहित्य, राजकारण, शास्त्र, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाची भूगोलाची रूपरेषा यांवरील प्रश्न
४. बुद्धिमापन विषयक प्रश्न:- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न
५. अंकगणित:- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी

 

विक्रीकर विभागातील कर सहायक, गट- क (मुख्य) परीक्षा

Tax Assistant, Gr. C (Mains) Examination

-: परीक्षा योजना:-

प्रश्नपत्रिकेची संख्या – एक                                                                                                 एकूण गुण – ४००

 

विषय संकेतांक विषय दर्जा माध्यम प्रश्न संख्या गुण कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
०२८ मराठी बारावी मराठी २०० ४०० दोन तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
०२८ इंग्रजी बारावी इंग्रजी
०२८ सामान्य ज्ञान व बुद्धिमापनचाचणी पदवी मराठी व इंग्रजी
०२८ मूलभूत गणितीय कौशल्य दहावी मराठी व इंग्रजी
०२८ पुस्तपालन व लेखाकर्म

(Book Keeping & Accountancy)

बारावी मराठी व इंग्रजी

अभ्यासक्रम

मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मूलभूत गणितीय कौशल्य  आणि पुस्तपालन व लेखाकर्म या विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.

अ. क्र.  घटक व उपघटक 
१. मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार, यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग
२. इंग्रजी: Spelling, Common Vocabulary, Punctuation, Expressions, Simple Sentense Structure, Grammer, Use Of Idioms and Phrases & their Meaning
३. सामान्य ज्ञान

आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्राचा भूगोल: पृथ्वी, जगातील नैसर्गिक विभाग, हवामान, अक्षांश – रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी

नागरिकशास्त्र: राज्य व्यवस्थापन (प्रशासन), नागरी व ग्रामीण व्यवस्थापन (प्रशासन)

भारतीय राज्यघटना: घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्वाची कलमे/ ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे -शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री वमंत्रिमंडळ, Role अधिकार व कार्ये, राज्य विधिमंडळ – विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार व कार्ये व Role, विधी समित्या

पंचवार्षिक योजना:

४. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
५. बुद्धिमापन चाचणी व मूलभूत गणितीय कौशल्य

बुद्धिमत्ता चाचणी: उमेदवार कितीलवकरव अचूकपणे विचार कर शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील.

मूलभूत गणितीय कौशल्य: (Basic Numeracy/Numerical Skill – numbers and their relations, orders of magnitude, etc. (Class X Level)

६. अंकगणित: गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण, वेळ व अंतर, नफा – तोटा, सूट, व्याज, वेळ व काम, आलेख, सरासरी, महत्वमापन व क्षेत्रमापन, इत्यादी
७. पुस्तपालन व लेखाकर्म (Book -Keeping & Accountancy) – लेखाकर्म अर्थ, लेखा संज्ञा, द्विनोंद पद्धतीची मूलभूत तत्वे, लेखकर्माकरिता दस्ताऐवज, रोजकीर्द, सहाय्यक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक, तेरीज पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तीय विवरणपत्रे तयार करणे, नफा न -कामविणाऱ्या संस्थांची खाती

Bookkeeping meaning & definition, Accounting terminology, Fundamentals of Double Entry, Source documents for accounting, Journal, Subsidiary Books, Ledger, Bank Reconciliation Statements, Trial Balance, Depreciation, Final Accounts, Preparing Financial Statements, Accounts of non-profit-making organizations.

८.  आर्थिक सुधारणा व कायदे – पार्श्वभूमी, उदारीकरण, खागजीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्रीकर, VAT

 

कर सहायक (Tax Assistant) Previous Year Question Papers
वर्ष (Year) प्रश्नपत्रिका (Question Paper) उत्तरपत्रिका (Answer key)
२०१६ Download Download
२०१५ Download Download
२०१४ Download Download

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

  1. याला पात्रता काय लागते कर उत्पादन शुल्कन निरीक्षक , उद्योग निरीक्षक ,

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *