हे पृष्ठ 19 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that occurred on 19th May. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- युवा व क्रीडा दिन : तुर्कस्तान.
महत्त्वाच्या घटना:
१५३६: इंग्लंडचा राजा आठवा हेन्री यांची बायको अॅन बोलेन हिचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद करण्यात आला.
१६०४: कॅनडात मॉन्ट्रिआल शहराची स्थापना.
१७४३: जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.
१८४८: एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला लहान दुकानांच्या स्वरूपात पॅरिसमध्ये बॉन मार्च नावाचे प्रथम डिपार्टमेंटल स्टोअर उघडण्यात आले.
१९१०: हॅले धुमकेतुचे शेपूट पृथ्वीला चाटुन गेले.
१९११: पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरु झाली.
१९२१: अमेरिकन काँग्रेसने नागरिकत्त्व याचणार्या व्यक्तिंवर देशानुसार आरक्षण सुरू केले.
१९२५: पॉल पॉट, कंबोडियाचा हुकुमशहा.
१९२६: स्वामी क्रियानंद, भारतीय तत्त्वज्ञ.
१९६३: द न्यू यॉर्क पोस्ट संडे मॅगझीनने डॉ. मार्टिन लूथर किंग जूनियर यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र प्रकाशित केले.
१९७१: सोवियेत संघाने मार्स २ या अंतराळयानाचे प्रक्षेपण केले.
१९९९: मूळ भारतीय वंशीय नागरिक महेंद्र चौधरी यांची फिजी देशाच्या पंतप्रधान पदी नियुक्ती करण्यात आली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८८१: तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९३८)
१८८३: नीलम संजीव रेड्डी, भारताचे माजी राष्ट्रपती.
१८९०: व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९६९)
१९०५: भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८९)
१९०८: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५६)
१९१०: नथुराम गोडसे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९४९)
१९१३: भारताचे ६ वे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९९६ – बंगळुरू)
१९२५: ख्मेर रुज चे नेते पॉल पॉट यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल १९९८)
१९२५: कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९६५)
१९२८: लोटस कार कंपनी चे स्थापक कोलिन चॅपमन यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८२)
१९३४: भारतीय लेखक आणि कवीरस्किन बाँड यांचा जन्म.
१९३८: गिरीश कर्नाड, नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार
१९६४: तामिळ अभिनेता मुरली यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर २०१०)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१२९७: संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई यांनी एदलाबाद येथे समाधी घेतली.
१९०४: जमशेदजी टाटा, भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिध्द उद्योगपती व देशभक्त.
१९५८: औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचे ०: (जन्म: १० डिसेंबर १८७०)
१९६५: मालागासी येथील तुई मलिला या वयोवृद्ध कासवाचा मृत्यू.
१९६९: इतिहास व पुराणसंशोधक पांडुरंग मार्तंड तथा आबा चांदोरकर यांचे निधन.
१९९५: ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ पं. विनयचंद्र मौदगल्य यांचे निधन.
१९९६: प्रसिद्ध भारतीय तमिळ चित्रपट अभिनेत्री आणि तामिळनाडू च्या भूतपूर्व मुख्यमंत्री जानकी रामचंद्रन यांचे निधन.
१९९७: बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार शंभू मित्रा यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९१५)
१९९९: काव्य आणि संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक प्रा. रमेश तेंडुलकर यांचे निधन.
२००२: इंग्लंड देशांतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्तकर्ता ब्रिटीश सैन्यातील भारतीय लष्करी सैनिक भंडारी राम कुलगुरू यांचे निधन.
२००३: पद्मभूषण व परम विशिष्ट सेवा मेडल सन्मानित भारतीय सेना अधिकारी लेफ्टनंट जनरल कुन्हिरामन पलट कॅन्डथ यांचे निधन.
२००८: विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक.