३ डिसेंबर दिनविशेष - 3 December in History
३ डिसेंबर दिनविशेष - 3 December in History

हे पृष्ठ 3 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ३ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 3 December. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

कृषी शिक्षण दिन

भारतीय कृषी संशोधन परिषदेने पहिले भारतीय केंद्रीय कृषी मंत्री (1946) आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती, भारतरत्न, डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा वाढदिवस (3 डिसेंबर) भारतात कृषी शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

जागतिक अपंग दिन

जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो.

महत्त्वाच्या घटना:

१७९६: दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.

१८१८: इलिनॉय अमेरिकेचे २१ वे रान्य बनले.

१८२९: लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.

१८७०: ’बॉम्बे म्युच्युअल लाईफ अ‍ॅश्युअरन्स सोसायटी’ या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.

१९१२: ला तुर्की, बुल्गारिया, सर्बिया, ग्रीस आणि मॉन्टेगरो या देशांनी युद्धबंदीचा करार केला.

डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड
डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड

१९२७: लॉरेल आणि हार्डी यांचा पहिला चित्रपट पुटिंग पॅट ऑन फिलिप्स प्रकाशित झाला.

१९६७: डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.

१९७१: पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.

१९७२: मध्ये ओस्वाल्डो लोपेज अरेलानो यांनी रमोन क्रुज यांच्या जागी होंडुरास चे राष्ट्रपती बनले होते.

१९७९: आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.

१९८४: भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील ’युनियन कार्बाईड’ या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.

१९८९: ला रशियाचे राष्ट्रपती खाईल गोर्वाच्योव आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी शीतयुद्ध संपल्याची घोषणा केली होती.

१९९४: ताइवान मध्ये पहिल्यांदा स्वतांत्रिक निवडणूक पार पडली होती.

१९९४: जपानमध्ये प्लेस्टेशन रिलीझ करण्यात आले.

२०००: ला ऑस्ट्रेलियाने लगातार १२ कसोटी सामने जिंकून एक नवा विक्रम नोंदविला होता.

२००८: ला झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर आजच्या दिवशी विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

२०१५: सुगम्य भारत अभियान.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७७६: हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर (मृत्यू: २८ आक्टोबर १८११)

१८८२: जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस – श्री. बोस यांनी शांतिनिकेतनमधे सुमारे ३० वर्षाहून अधिक काळ अध्यापन करून अनेक चित्रकार तयार केले. (मृत्यू: १६ एप्रिल १९६६)

डॉ. राजेन्द्र प्रसाद
डॉ. राजेन्द्र प्रसाद

१८८४: डॉ. राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६३)

१८८९: खुदिराम बोस – क्रांतिकारक (मृत्यू: ११ ऑगस्ट १९०८)

१८९२: माधव केशव काटदरे – निसर्गकवी (मृत्यू: ३ सप्टेंबर १९५८)

१९०३: प्रसिद्ध लेखक यशपाल यांचा जन्म.

खुदिराम बोस
खुदिराम बोस

१९१३: शिवनारायण श्रीवास्तव यांचा जन्म होता.

१९३७: मैथिली लेखक विनोद बिहारी वर्मा यांचा जन्म.

१९४२: एमा मॅगझीनच्या संस्थापीका अॅलिस श्वार्झर यांचा जन्म.

१९४७: एमा मॅगझीनच्या संस्थापीका अॅलिस श्वार्झर यांचा जन्म.

१९८२: भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कॅप्टन मिताली राज हिचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१५५२: सेंट फ्रान्सिस झेविअर – ख्रिस्ती धर्मप्रसारक. यांनी भारत व जपानमधे हजारो लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. गोव्यातील ’ओल्ड चर्च’मधे यांचेच शव अजून जपून ठेवण्यात आले आहे. (जन्म: ७ एप्रिल १५०६ – झेविअर, स्पेन)

१८८८: ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट चे निर्माते कार्ल झैस यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८१६)

१८९४: आर. एल. स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी (जन्म: १३ नोव्हेंबर १८५०)

१९५१: बहिणाबाई चौधरी – कवयित्री. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता त्या उत्स्फुर्तपणे ओव्या रचून गात असत. (जन्म: २४ ऑगस्ट १८८०)

१९५६: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १९ मे १९०८)

१९७१: मध्ये परमवीर चक्राने सम्मानित भारतीय सैनिक अल्बर्ट एक्का यांना वीरमरण.

देव आनंद
देव आनंद

१९७९: मेजर ध्यानचंद – भारतीय हॉकीपटू (जन्म: २९ ऑगस्ट १९०५)

१९८०: ला पोतुर्गाल चे प्रधानमंत्री फ्रांसिस्को साकाल्नरो यांचे विमान दुर्घटनेत निधन.

१९८९: भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९०५)

२०११: देव आनंद – चित्रपट अभिनेता व निर्माता (जन्म: २६ सप्टेंबर १९२३)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *