२ डिसेंबर दिनविशेष - 2 December in History
२ डिसेंबर दिनविशेष - 2 December in History

हे पृष्ठ 2 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 2 December. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • International Day for the Abolition of Slavery

महत्त्वाच्या घटना:

१४०२: लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले.

१८०४: नेपोलियन बोनापार्ट चा फ्रांस म्हणून राज्याभिषेक केला होता.

१८४८: फ्रान्स जोसेफ ऑस्ट्रियाचे प्रथम सम्राट बनले.

१८५५: भारताचे राष्ट्रीय कॉंग्रेस चे अध्यक्ष एन.जी. चन्दावरकर यांचा ला जन्म.

१९११: जॉर्ज पंचम आणि क्वीन मैरी हे ब्रिटेन चे पहिले भरतात येणारे राजा राणी होते.

१९४२: योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पॉडिचेरी येथे स्थापना झाली.

१९४२: एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा विधायक उपयोग करण्याचे दालन खुले झाले.

फिडेल कॅस्ट्रो
फिडेल कॅस्ट्रो

१९७१: अबू धाबी, अजमान, फुजैराह, शारजाह, दुबई आणि उम-अल-क्‍वैन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातसची (UAE) स्थापना केली.

१९७६: फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष झाले.

१९८४: राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस.

१९८८: बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणार्‍या त्या पहिल्या महिला होत.

विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान
विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान

१९८९: भारताचे ७ वे पंतप्रधान म्हणून विश्वनाथ प्रताप सिंग यांनी सूत्रे हाती घेतली.

१९९९: काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर

२००१: एन्‍रॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.

२००५: पाकिस्तान सरकार ने धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या मदरस्यांवर तसेच साहित्यावर बंदी आणून त्या साठी कायदा निर्माण केला होता.

२००८: मध्ये पंजाब नॅशनल बँक ने FCNR च्या व्याज दरांमध्ये कपात केली होती.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८५५: सर नारायण गणेश चंदावरकर – कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे न्यायाधीश (१९०१ -१९१२), मुंबई विधानपरिषदेचे बिनसरकारी अध्यक्ष (१९१९), डिप्रेस्ड क्लास मिशनचे अध्यक्ष (१९०६), इंदूर संस्थानचे मुख्यमंत्री, प्रार्थना समाजाचे प्रमुख (१८९६), सोशल कॉन्फरन्सचे प्रमुख सचिव (१९०१) आणि काँग्रेसचे एक संस्थापक व आजीव सभासद (मृत्यू: १४ मे १९२३ – बंगळुरू, कर्नाटक)

१८८५: यकृत आणि यकृताच्या स्रावांचा अभ्यास करणारे शास्रज्ञ जॉर्ज रिचर्ड यांचा जन्म.

१८९८: इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट (मृत्यू: २२ जुलै १९१८)

१९०५: अनंत काणेकर – चतुरस्त्र साहित्यिक, कवी व पत्रकार, ’पद्मश्री’ व ’सोविएत लँड नेहरू पुरस्कार’ विजेते (मृत्यू: ४ मे १९८०)

१९१२: भारताचे दक्षिणात्य चित्रपट सृतीतील प्रसिद्ध निर्माता बी नागी रेड्डी यांचा ला जन्म.

मनोहर जोशी
मनोहर जोशी

१९१३: दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (सतीची पुण्याई, धाकटी मेहुणी, भक्त पुंडलिक, नसती उठाठेव, मुझे सीने से लगा लो, सतीचे वाण, थांब लक्ष्मी कुंकू लावते, वैशाख वणवा, सुभद्रा हरण, क्षण आला भाग्याचा, सप्तपदी इ. अनेक चित्रपट) (मृत्यू: ३० डिसेंबर १९८२ – पुणे)

१९३७: मनोहर जोशी – लोकसभेचे सभापती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

धीरज परसाना
धीरज परसाना

१९३९: भारतीय चित्रपट सृष्टीच्या पटकथाकार आणि साहित्यिक अचला नगर यांचा ला जन्म.

१९४२: मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांचा जन्म.

१९४४: कोसोवो देशाचे पहिले अध्यक्ष इब्राहिम रुगोवा यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी २००६)

१९४७: धीरज परसाना – क्रिकेटपटू

बोम्मन ईराणी – अभिनेता
बोम्मन ईराणी – अभिनेता

१९५९: बोम्मन ईराणी – अभिनेता

१९६३: भारतीय वंशाचे अमेरिकी शास्त्रज्ञ शिवा अय्यदुरई यांचा ला जन्म.

१९७२: भारतीय क्रिकेटपटू सुजित सोमसुंदर यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

बाळाजी प्रभाकर मोडक
बाळाजी प्रभाकर मोडक

१५९४: गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (जन्म: ५ मार्च १५१२)

१९०६: बाळाजी प्रभाकर मोडक – ’कालजंत्री’कार, शालिवाहन शक व तिथी आणि ख्रिस्ती सन यांचा मेळ घालण्याचे कोष्टक तयार करणारे, विज्ञानप्रसारक, लेखक (जन्म: २१ मार्च १८४७)

१९१८: भारताचे प्रसिद्ध न्यायाधीश गुरुदास बॅनर्जी यांचे निधन.

एम. चेन्‍ना रेड्डी
एम. चेन्‍ना रेड्डी

१९९५: कॅनडा च्या प्रसिद्ध कादंबरीकर राबर्टसन डेविस यांचे निधन.

१९९६: एम. चेन्‍ना रेड्डी – आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९७४ – १९७७), पंजाबचे राज्यपाल

१९८०: चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान (जन्म: १५ जुलै १९०५)

१९८२ – १९८३): राजस्थानचे राज्यपाल (१९९२ – १९९३), तामिळनाडूचे राज्यपाल (१९९३ – १९९६) (जन्म: १३ जानेवारी १९१९ – पेड्डामंगलम, मोईनाबाद, आंध्र प्रदेश)

२०१२: भारतीय चित्रपट सृष्टीची कलाकार प्रीती गांगुली यांचे निधन.

२०१४: महाराष्ट्राचे ८ वे मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२९)

२०१४: भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध कलाकार देवेन वर्मा यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *