२० नोव्हेंबर दिनविशेष - 20 November in History
२० नोव्हेंबर दिनविशेष - 20 November in History

हे पृष्ठ 20 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २० नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 20 November. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

Universal Children's Day

Universal Children’s Day

महत्त्वाच्या घटना:

१७८९: न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले.

१८६६: आजच्याच दिवशी अमेरिकेतील वाशिंगटन या शहरात हावर्ड या जागतिक विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती.

१८७७: थाॅमस अल्वा एडिसन यांनो ग्रामोफोन चा शोध लावला.

१९१७: युक्रेन प्रजासत्ताक बनले.

१९१७: कलकत्ता या शहरी आजच्याच दिवशी बोस या संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली होती.

१९४५: न्युरेम्बर्ग ट्रायल्स – दुसर्‍या महायुद्धातील गुन्ह्यांसाठी २४ जणांवर खटला सुरू झाला.

१९५५: पौली उम्रीगर या भारतीय क्रिकेट पटू ने आजच्याच दिवशी न्यूझीलंड विरुध्द कसोटी खेळात द्विशतक झळकावले होते.

कल्पना चावला
कल्पना चावला

१९५९: युनायटेड नेशन्सने बालहक्कांच्या घोषणापत्राची दखल घेतली.

१९६८: अमेरिकेने आजच्याच दिवशी नेवाडा येथे अण्वस्त्र परीक्षण केले होते.

१९८१: आफ्रिकेतील देश बुरुंडी ने आजच्याच दिवशी संविधानाचा स्वीकार केला होता.

१९८१: आजच्याच दिवशी भारताच्या भास्कर या उपग्रहाला अंतराळात सोडण्यात आले होते.

१९८५: मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० प्रकाशीत झाले.

१९९४: भारताची ऐश्वर्या राय ’मिस वर्ल्ड’ किताबाची मानकरी बनली.

१९९७: अमेरिकेच्या ‘कोलंबिया‘ या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.

१९९८: ’इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’चे (ISS) प्रक्षेपण झाले.

मोरोपंत पिंगळे
मोरोपंत पिंगळे

१९९९: अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘हॅरी होल्ट पुरस्कार’ लता जोशी यांना जाहीर

१९९९: आर.जी.जोशी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा ‘राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर

२००८: अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे ’डाऊ जोन्स’ निर्देशांक १९९७ पासुनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

२०१६: भारताची बैटमिन्टनपटू पी वी सिंधू हिने आजच्याच दिवशी चायना ओपन सुपर सिरीज अंतिम सामन्यामध्ये चीनच्या सून यु को हिचा पराजय करित पहिला सुपर सिरीज पुरस्कार आपल्या नावी केला होता.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६०२: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ ऑट्टो फोन ग्वेरिक यांचा जन्म.

१७५०: शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान – हैदरअलीचा थोरला मुलगा व मैसूरचा वाघ (मृत्यू: ४ मे १७९९)

१८५४: कवी, निबंधकार व नाटकाकर मोरो गणेश लोंढे यांचा जन्म.

१८८९: एडविन हबल – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५३)

१८९२: इंसुलिन चे सह्संशोधक जेम्स कॉलिप यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९६५)

१९०५: मिनोचर रुस्तुम तथा ’मिनू’ मसानी – संसदपटू, अर्थतज्ञ, घटनापंडित व स्वतंत्रता पक्षाचे नेते (मृत्यू: २७ मे १९९८)

चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी
चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी

१९१०: डच भौतिकशास्त्र विलेम जेकब व्हान स्टाॅकम यांचा जन्म.

१९२४: फ्रेंच गणितज्ञ बेनुवा मँडेलब्रॉट यांचा जन्म.

१९२७: चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी – मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, वकील, लेखक, स्वातंत्र्यसैनिक, पद्मभूषण

१९३९: वसंत पोतदार – मराठी साहित्यिक (३० एप्रिल २००३ – नाशिक)

१९४१: उर्दू लेखिका हसीना मोईन यांचा जन्म.

१९६३: इंग्लिश गणितज्ञ तिमोथी गॉवर्स यांचा जन्म.

१९६९: अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांचा जन्म.

१९८९: भारतीय महिला कुस्तीपटू बबिता फोगाट हिचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.

एडविन हबल – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ
एडविन हबल – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८५९: माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन – स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांनी हिस्ट्री ऑफ इंडिया’ या दोन खंडात भारताचा इतिहास लिहिला. (जन्म: ६ आक्टोबर १७७९)

१८८४: लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९११)

१९०८: बंगालमधील सुप्रसिद्ध क्रांतिकारक कन्हय्यालाल दत्त यांना फाशी.

केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे
केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे

१९१०: लिओ टॉलस्टॉय – रशियन लेखक (जन्म: ९ सप्टेंबर १८२८)

१९५४: सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाइड व्हर्नन सेसेना यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८७९)

१९७०: यशवंत खुशाल देशपांडे – महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक, १९३९ मधे झुरिच येथे झालेल्या जागतिक इतिहास परिषदेतील भारताचे प्रतिनिधी (जन्म: १४ जुलै १८८४)

१९७१: स्पेन या देशाचा हुकुमशाह फ्रेंको याचे निधन झाले होते.

१९७३: केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे – पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते (जन्म: १७ सप्टेंबर १८८५)

हिराबाई बडोदेकर
हिराबाई बडोदेकर

१९८४: फैज अहमद फैज – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (जन्म: १३ फेब्रुवारी १९११)

१९८९: ’गानहिरा’ हिराबाई बडोदेकर – भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू. ’पुण्यप्रभाव’, ’सौभद्र’, ’विद्याहरण’, ’युगांतर’ आदी नाटकांत त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्या. नाटकांतील पदांच्या त्यांच्या ध्वनिमुद्रिका खूप गाजल्या. १९७० मधे त्यांना ’विष्णूदास भावे सुवर्णपदक’ देण्यात आले. (जन्म: १९ मे १९०५ – बडोदा)


१९९७: शांताराम शिवराम तथा आचार्य बाळाराव सावरकर – स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे स्वीय सहाय्यक (कोणतेही नाते नव्हते), हिन्दू महासभेचे अध्यक्ष (जन्म: ? ? ????)

१९९८: दत्तात्रेयशास्त्री तांबे गुरूजी – संस्कृतच्या विविध शास्त्रांतील पंडित, प्रख्यात मीमांसक (जन्म: ? ? ????)

१९९९: दत्ता महाडिक पुणेकर – तमाशा कलावंत (सोंगाड्या) (जन्म: ? ? ????)

२००३: सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचे पहिले राष्ट्राध्यक्ष डेव्हिड डेको यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १९३०)

२००७: रोडेशिया देशाचे पहिले पंतप्रधान इयान स्मिथ यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९१९)

२०१४: भारताची प्रसिध्द कवियत्री निर्मला ठाकूर हीचे आजच्या दिवशी निधन झाले होते.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *