महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

काव्य ग्रंथ व कवी

calendar_today update person लेखक: Snehal Bawane verified MPSC Today अधिकृत लेख
अ. क्र.काव्य ग्रंथकवी
०१.यथार्थदीपिकावामन पंडित
०२.बिजलीवसंत बापट
०३.दासबोध व मनाचे श्लोकसमर्थ रामदास
०४.शिळना. घ. देशपांडे
०५.गीतरामायणग. दि. माडगुळकर
०६.ज्वाला आणि फुलेबाबा आमटे.
०७.स्वेदगंगावि.दा करंदीकर
०८.भावार्थदीपिकासंत ज्ञानेश्वर
०९.केकावलीमोरोपंत
१०.नलदमयंती स्वयंवराख्यान रघुनाथ पंडित
११.अभंगगाथा संत तुकाराम
१२.भावार्थ रामायण संत एकनाथ
१३. महाभारत व्यासमुनी
१४. गीता व्यासमुनी
१५. मुद्राराक्षस विशाखादत्त
१६.मृच्छकटिका शूद्रक
काव्य ग्रंथ व कवी

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →