मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा – IV

प्रश्न: १) मी दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतो. मी कोण?

१) विशेषण
२) केवलप्रयोगी
३) शब्दयोगी
४) उभयान्वयी

उत्तर:

प्रश्न: २) मी क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो… मी कोण?

१) विशेषण
२) क्रियाविशेषण
३) केवलप्रयोगी
४) शब्दयोगी

उत्तर: २ 

प्रश्न: ३) शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे……

१) खेळ
२) प्रकार
३) अर्थ
४) वैशिष्ट्य

उत्तर: 

प्रश्न: ४) वाक्य हे ……. चे बनलेले असते.

१) क्रियापदांचे
२) शब्दांचे किंवा पदांचे
३) नामाचे
४) विशेषणाचे

उत्तर: 

प्रश्न: ५) ध्वनींच्या चिन्हांना….. म्हणतात.

१) अक्षरे
२) चिन्हे
३) वर्ण
४) वाक्य

उत्तर: 

प्रश्न: ६) विकारी व अविकारी यांना अनुक्रमे …… म्हणतात.

१) सव्यय व अव्यय
२) नाम व सर्वनाम
३) विशेषण व क्रियाविशेषण
४) शब्दयोगी व उभयान्वयी

उत्तर: 

प्रश्न: ७) जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना…. म्हणतात.

१) क्रियाविशेषण
२) क्रियापदे
३) विशेषणे
४) उभयान्वयी

उत्तर: 

प्रश्न: ८) जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना …… म्हणतात.

१) क्रियाविशेषणे
२) केवलप्रयोगी
३) विशेषणे
४) शब्दयोगी

उत्तर: 

प्रश्न: ९) सावळाच रंग तुझा पावसाळा नभापरि ||

या पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.

१) उपमा
२) रूपक
३) श्लेष
४) अपन्हुती

उत्तर: 

प्रश्न: १०) ‘अकलेचा खंदक’ या वाक्प्रचाराचा अर्थ-

१) जबाबदारी टाळणे
२) लठ्ठ होणे
३) मूर्ख मनुष्य
४) शेवट करणे

उत्तर: 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *