हे पृष्ठ 27 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 27th of May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • मातृ दिन : बॉलिव्हिया.
  • बाल दिन : नायजेरिया.

महत्त्वाच्या घटना:

११५३: माल्कम चौथा स्कॉटलंडच्या राजेपदी

१३२८: फिलिप सहावा फ्रांसच्या राजेपदी

१७०३: झार पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग शहराची स्थापना केली

१८१२: ला कोरोनियाची लढाई.

१८१३: १८१२चे युद्ध – अमेरिकेच्या सैन्याने फोर्ट जॉर्ज किल्ला जिंकला.

१८८३: अलेक्झांडर तिसरा, रशियाच्या झारपदी.

१८९६: अमेरिकेच्या सेंट लुईस शहरात एफ.४ टोर्नेडो. २५५ ठार.

१९०५: त्सुशिमाची लढाई.

१९०६: महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना.

१९०७: सान फ्रांसिस्को मध्ये प्लेगचा प्रादुर्भाव.

१९२७: फोर्ड मोटर कंपनीने मॉडेल टी कारचे उत्पादन बंद केले व मॉडेल ए तयार करणे सुरू केले.

१९३०: त्याकाळी सर्वात उंच (३१९ मीटर – १०४६ फूट) असलेल्या ख्रायसलर सेंटर या इमारतीचे न्यूयॉर्कमधे उद्‍घाटन झाले.

१९४१: दुसरे महायुद्ध – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी देशात आणीबाणी जाहीर केली.

१९५१: मुंबई येथे तारापोरवाला मत्स्यालय सुरू झाले.

१९६४: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.

१९९४: नोबेल साहित्य पुरस्कार विजेते रशियन लेखक अलेक्झांडर सॉल्केनिटसेन पाश्चिमात्य देशातील वीस वर्षांचा आपला वनवास संपवून आपल्या देशांत परतले.

१९९८: ग्रँड प्रिन्सेस या जगातल्या (त्याकाळच्या) सर्वात मोठ्या व सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली.

१९९९: आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हेग येथे स्लोबोदान मिलोसेविचवर कोसोवो मध्ये माणुसकीविरुद्ध अत्याचारांबद्दल गुन्हा दाखल केला.

२००२: नेपाल चे तत्कालीन पंतप्रधान देऊबा यांना तीन वर्षाकरिता पक्षातून बाहेर काढण्यात आलं.

२००६: जावाच्या योग्यकर्ता शहरात भूकंप. ६,६०० ठार.

२००८: भारत सरकारने सिमेंटच्या निर्यातीवर लावलेला प्रतिबंध मागे घेतला.

२०१०: भारतातील ओडिसा राज्याच्या बालासोर जिल्ह्यातील चांदीपूर या ठिकाणी अणु तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या धनुष आणि पृथ्वी २ क्षेपणास्त्रांची भारतीय लष्करी दलाने यशस्वी चाचणी केली.

२०१६: हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क आणि हिबाकुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे, कादंबरीकार
डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे, कादंबरीकार

१३३२: डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे, कादंबरीकार, कवी, मर्मग्राही समीक्षक

१९१३: चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे २००४)

१९२३: अमेरिकेचे ५६ वे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते हेन्‍री किसिंजर यांचा जन्म.

१९३१: पद्मश्री, पद्मविभूषण तसचं, संगीत क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार आणि उत्कृष्ट साहित्य क्षेत्रांतील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट भारतीय लेखक, कवी, नाटककार, अनुवादक, आणि गीतकार डॉ. ओट्टाप्लाक्कल नीलकंदन वेलु कुरुप यांचा जन्मदिन.

१९३६: भारतीय धावपटू आणि पत्रकार रणजीत भाटीया यांचा जन्मदिन.

१९३८:  इब्न खल्दून, ट्युनिसीयाचा इतिहासकार

१९३८: कादंबरीकार डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म.

१९५७: भारतीय वकील आणि राजकारणी नितीन गडकरी यांचा जन्म.

१९६२: भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांचा जन्म.

१९६३: पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय अमेरिकन व्यवसायिक तसचं, अ‍ॅडोब इंक चे माजी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांचा जन्मदिन.

१९७५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल हसी यांचा जन्म.

१९७७: श्रीलंकेचा क्रिकेटपटू महेला जयवर्धने यांचा जन्म.

पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान.
पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९१०: नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८४३)

१९१९: भारतीय लेखक कंधुकुरी वीरसासिंगम यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १८४८)

१९३५: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्‍नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे निधन.

१९६४: पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान.

१९८३: भारतीय राजकारणी व माजी लोकसभा अध्यक्ष तसचं, राजस्थान राज्याचे माजी राज्यपाल सरदार हुकम सिंह यांचे निधन.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

१९८६: प्रा. अरविंद मंगरुळकर, संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक.

१९८६: भारतीय राजकारणी, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री अजय मुखर्जी निधन. (जन्म: १५ एप्रिल १९०१)

१९९४: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महाराष्ट्रातील थोर विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक.

१९९८: अर्थतज्ञ मिनोचर रुस्तुम तथा मिनू मसानी यांचे निधन. (जन्म: २० नोव्हेंबर १९०५)

२००७: हॉट एअर बलून चे निर्माते एड यॉस्ट यांचे निधन. (जन्म: ३० जून १९१९)

२००८: ऑस्कर पुरस्कार विजेते अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता सिडनी इर्विन पोलॅक यांचे निधन.

२०१६: अशोक चक्र पुरस्कार सन्मानित धाडसी भारतीय लष्कर सैन्याच्या आसाम रेजिमेंटचे शिपाई हवालदार हंगपन दादा यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *