विनायक दामोदर सावरकर
विनायक दामोदर सावरकर

On this page, we will list all historical events that have occurred on 28th May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१५०३ : पोप अलेक्झांडर सहाव्याच्या फतव्यानुसार स्कॉटलँडचा राजा जेम्स चौथा व मार्गारेट ट्युडोरचे लग्न झाले.

१५८८ : एकशे तीस युद्धनौकांवर ३०,००० सैनिकांसह स्पॅनिश आर्माडा इंग्लंडवर चाल करायला निघाला.

१७७४ : अमेरिकन क्रांती – पहिल्या कॉन्टिनेन्टल काँग्रेसला सुरुवात.

१८३० : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सनने इंडियन रिमुव्हल ऍक्टवर सही करून स्थानिक अमेरिकन जमातींना स्थलांतर करण्यास भाग पाडले.

१८९२ : जॉन मुइरने सान फ्रांसिस्कोमध्ये सियेरा क्लबची स्थापना केली.

१९०५ : रशिया-जपान युद्ध-त्सुशिमाची लढाई – जपानी दर्यासारंग टोगो हेहाचिरोने रशियाचे आरमार बुडवले व लढाई संपवली.

१९१८ : अझरबैजानने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.

१९३६ : ऍलन ट्युरिंगने ऑन कम्युटेबल नंबर्स हा शोधनिबंध प्रकाशित केला.

१९३७ : फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने वॉशिंग्टन डी.सी.मध्ये बटन दाबून सान फ्रांसिस्कोमधील गोल्डन गेट ब्रिज वाहतूकीला खुला केला.

१९३७ : नेव्हिल चेंबरलेन युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.

१९४० – दुसरे महायुद्ध – बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९९६ : भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा राजीनामा

१९९८ : भारताने केलेल्या अणुचाचणीला उत्तर म्हणून पाकिस्तानने पाच अणुबॉम्ब उडवले.

२००४ : अयाद अल्लावी इराकच्या पंतप्रधानपदी.

शंतनुराव किर्लोस्कर

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१५२४ : सलीम दुसरा, ऑट्टोमन सम्राट.

१६६० : जॉर्ज दुसरा, इंग्लंडचा राजा.

१७३८ : जोसेफ-इग्नास गिलोटिन, फ्रांसचा डॉक्टर.

१७५९ : छोटा विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१८८३ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारक, प्रभावी वक्ते, मराठी साहित्यिक.

एन. टी. रामाराव, लोकप्रिय तेलुगू अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री.

१९०३ : शंतनुराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती.

१९२३ : एन. टी. रामाराव, लोकप्रिय तेलुगू अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री.

१९२५ – ब्युलेंट एसेव्हिट, तुर्कस्तानचा पंतप्रधान.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९६१ : प. कृ. गोडे, प्राच्यविद्या संशोधक .

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *