मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा – III

१: किती खराब आहे हे धान्य ! वरील वाक्याचा रचना प्रकार कोणता?

१) होकारार्थी
२) नकारार्थी
३) संकेतार्थी
४) विध्यर्थधा

उत्तर:

२: वडिलांनी मुलाला शाळेत घातलेया वाक्याचा प्रयोग कोणता?

१) अकर्तृक -भावे प्रयोग
२) कर्तृ – कर्म संकर प्रयोग
३) कर्म – भाव संकर प्रयोग
४) कर्तृ – भाव संकर प्रयोग

उत्तर:

३: दंत्य वर्ण कोणते ते सांगा

१) क् ख् ग्
२) च् छ् ज्
३) ट् ठ् ड्
४) त् थ् द्

उत्तर:

४: पुढील पैकी लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती

१) मी तू स्वता
२) तू हा कोण
३) जो तो काय
४) तो हा जो

वरीलपैकी अचूक पर्याय कोणते

१) आणि4 फक्त
२) 3 आणि 4 फक्त
३) 2 फक्त
४) 4 फक्त

उत्तर:

५ : खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे मला ताप आल्यामुळे मि शाळेस जाणार नाही

१) मिश्र वाक्य
२) गौण वाक्य
३) संयुक्त वाक्य
४) केवल वाक्य

उत्तर:

६ ) अलंकारओळखा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा

१) अपन्हती
२) व्यतिरेक
३) चेतन गुणोक्ती
४) यापैकी नाही

उत्तर:

७: समास ओळखा पुरुषोत्तम

१) अव्ययी भाव समास
२)कर्मधारय समास:
३) द्विगू समास
४) यापैकी नाही

उत्तर:

८: औषध नलगे मजला, परिसू निमाता बरे म्हणुनि डोले अलंकार ओळखा
१) अनुप्रास
२) यमक
३) श्लेष
४) उपमा

उत्तर:

९: उंदीर या नामाचे अनेकवचन कोणते

१) उंदरे
२) उंदराना
३) उंदीर
४) अनेकवचन होत नाही

उत्तर:

१०: बहुव्रीही समासओळखा

१) रामलक्ष्मण
२) धर्माधर्म
३) चक्रपाणी
४) घननील

उत्तर:

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *