यशवंत दिनकर पेंढारकर – यशवंत

 मोरोपंत रामचंद्र पराडकर – मोरोपंत

नारायण सूर्याजीपंत ठोसर – रामदास

दत्तात्रय कोंडो घाटे – दत्त

चिंतामण त्र्यंबक खानोलकर – आरती प्रभू

नारायण मुरलीधर गुप्ते – बी

गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी

शंकर काशिनाथ गर्गे – दिवाकर

माधव त्र्यंबक पटवर्धन – माधव जुलिअन

दिनकर गंगाधर केळकर – अज्ञातवासी

आत्माराम रावजी देशपांडे – अनिल

कृष्णाजी केशव दामले – केशवसुत

सौदागर नागनाथ गोरे – छोटा गंधर्व

रघुनाथ चंदावरकर – रघुनाथ पंडित

हरिहर गुरुनाथ कुलकर्णी – कुंजविहारी

दासोपंत दिगंबर देशपांडे – दासोपंत

सेतुमाधवराव पगडी – कृष्णकुमार

नारायण वामन टिळक – रेव्हरंड टिळक

माणिक शंकर गोडघाटे – ग्रेस

वसंत ना मंगळवेढेकर – राजा मंगळवेढेकर

कृष्णशास्त्री चिपळूणकर – मराठीचे जॉन्सन

 केशवसुत – आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक

बा सी मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे कवितेचे जनक निसर्गप्रेमी

सावित्रीबाई फुले – आधुनिक मराठी कवितेच्या जननी

संत सोयराबाई – पहिली दलित संत कवयित्री

 त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी 

ना धो महानोर – रानकवी

यशवंत दिनकर पेंढारकर – महाराष्ट्र कवी

नावा केळकर – मुला फुलांचे कवी

नची केळकर – साहित्यसम्राट

ग त्र्यंबक माडखोलकर – राजकीय कादंबरीकार

शाहीर राम जोशी – शाहिरांचा शाहीर

दादोबा पांडुरंग तर्खडकर – मराठी भाषेचे पाणिनी

वि वा शिरवाडकर – कुसुमाग्रज

 राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज बाळकराम

त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी

प्रल्हाद केशव अत्रे – केशवकुमार

काशिनाथ हरी मोडक – माधवानुज

विनायक जनार्दन करंदीकर – विनायक

विष्णुशास्त्री चिपळूणकर – मराठी भाषेचे शिवाजी

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.