अष्टपैलू – सर्व गुणसंपन्न अकरावा रुद्र – अतिशय तापट माणूस अकलेचा कांदा – मूर्ख अकलेचा खंदक – अत्यंत मूर्ख माणूस अरण्य रुदन- ज्याचा उपयोग नाही असे कृत्य गाजर पारखी – कसलीही पारख नसलेला मूर्ख गुरुकिल्ली – मर्म रहस्य अक्षरशत्रू – निरक्षर अडाणी ओनामा – सुरुवात प्रारंभ घरकोंबडा- घराबाहेर न पडणाऱ्या चर्पटपंजरी – निरर्थक बडबड चौदावे रत्न […]
Tag: MARATHI GRAMMAR
Posted inStudy Material
संत व त्यांची मूळ गावे
Posted inStudy Material
मराठीतील पंडित कवी
Posted inStudy Material