मराठीतील पाच प्रमुख संतकवी
मराठीतील पाच प्रमुख संतकवी

ज्ञानेश्वर भावार्थदीपिका ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी

नामदेव नामदेव गाथा

एकनाथ चतुःश्लोकी भागवत एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर भावार्थरामायण भारूड व गवळणी ही लोक गीते

तुकाराम तुकाराम गाथा

रामदास दासबोध मनाचे श्लोक करुणाष्टके इत्यादी

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.