महानुभाव पंथीयांचे सातही ग्रंथ
महानुभाव पंथीयांचे सातही ग्रंथ

 शिशुपालवध इसवी सन 1195 भास्कर भट्ट बोरीकर

एकादशी ग्रंथ इसवी सन 1196 कवी भास्कर भट्ट

वस्त्रहरण इसवी सन  1200 दामोदर पंडित

रुक्मिणी स्वयंवर इसवी सन 1210 नरेंद्र कवी

ज्ञानबोध इसवीसन 1253 विश्वनाथ बाळापूरकर

 सह्याद्री वर्णन खडू व्यास

ऋद्धिपूरवर्णन नारोव्यास

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.