मराठीतील पंडित कवी
मराठीतील पंडित कवी

मुक्तेश्वर श्लोकबद्ध रामायण मुक्तेश्वरी महाभारत

वामन पंडित nigam song गीतेवरील समश्लोकी टीका यथार्थदीपिका

समराज रुक्मिणीहरण व मुद्गल आख्यान

 नागेश सीता स्वयंवर रुक्मिणी स्वयंवर चंद्रावली वर्णन शारदा विनोद रस मंजिरी

रघुनाथ पंडित नल-दमयंती स्वयंवर गजेंद्र मोक्ष

श्रीधर हरिविजय श्रीराम विजय पांडव प्रताप shivlilamrut

 मोरोपंत मोरोपंत महाभारत मोरोपंती रामायणे हरिवंश कृष्ण विजय केकावली इत्यादी

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.