क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात
1) ती हसते
2) तो पळतो
3) आम्ही प्रार्थना म्हणतो
टीप क्रियापदाची वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही तो वाक्यातील मुख्य शब्द असतो म्हणून त्याला मुख्य पद असे म्हणतात तर इतर शब्दांना उपपदे असे म्हणतात
प्रत्यय रहित मूळ क्रियावाचक शब्दाला धातू असे म्हणतात. तर धातूला प्रत्येक जोडून तयार होणाऱ्या शब्द जर पूर्ण क्रिया दर्शवीत नसेल तर त्याला धातुसाधित असे म्हणतात परंतु धातूला प्रत्येक जोडून तयार केलेला शब्द पूर्ण प्रिया दर्शवित असेल तर त्याला क्रियापद असे म्हणतात
धातू
धातुसाधित कृदंत
हसणाऱ्या हसून हसताना
बसणारा बसून बसताना
क्रियापद हाच तो हसला हसतो बसतो बसला
धातुसाधित यांचे कार्य व उपयोग
धातुसाधित नाम उदाहरण त्याचे हसणे लांबूनच ऐकू आले
धातुसाधित विशेषण बोलका प*** उडून गेला
धातुसाधित क्रियाविशेषण तो खेळताना पडला
धातुची वैशिष्ट्ये
धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द
धातू शब्द जाती विकारी आहे तिला लिंग वचन पुरुष काळ व अर्थ असे पाच प्रकारचे विकार होतात
धातूस वीकार होऊन जे रूप तयार होते ते क्रियापद होय
धातूही क्रियादर्शक शब्द जाती असली तरी प्रत्येक धातू क्रिया दाखवितोस असे नाही. काही धातू क्रियादर्शक असतात तर काही धातु सत्ता दर्शक स्थितीदर्शक स्थित्यंतर दर्शक असतात
क्रियापदांचे विविध प्रकार
स्थिती व स्थित्यंतर दर्शक क्रियापदे
कर्त्याचे स्थित्यंतर व स्थिती दर्शविणाऱ्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात जे आहे ते दर्शविणे म्हणजेच स्थिती तर एकातून दुसऱ्यात बदल म्हणजे स्थित्यंतर होय
एक कर्ण राजा होता स्थिती
2 मी शिक्षक आहे स्थिती
3 3 तो डॉक्टर झाला स्थित्यंतर
टीप असं हा धातू स्थिती दर्शवितो तर तो धातू स्थित्यंतर दर्शवितो
2 सकर्मक क्रियापद
ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास करण्याची जरुरी लागते त्या सकर्मक क्रियापद असे म्हणतात प्रिया करणाऱ्या एक व ती सोसणारा दुसराच असतो
टीप कर्त्याने प्रत्येक जोडून वाघ वाक्य भूतकाळी करुन पाहावे झाल्यास ते वाक्य सकर्मक समजावे अन्यथा अकर्मक समजावे
उदाहरण एक पक्षी मासे पकडतो पक्षाने मासा पकडला
गवळी धार काढतो आज एक गोष्ट सांगते
टीप क्रियापद फक्त कर्ता व क्रमानुसारच बदलतो इतर शब्दानुसार बदलत नाही म्हणून वाक्यातील एखाद्या शब्दाचे लिंग व वचन बदलल्यास क्रियापद सुद्धा त्यानुसार बदलत असेल तर तो शब्द एक तर कर्ता किंवा कर्म असतो काही प्रसंगी अकर्मक वाटणारी वाक्य सुद्धा सकर्मक असतात
उदाहरण
राजाला मुकुट शोभतो कर्ता
राजाला टोपी शोभते राजाला माळ शोभतात
मुकुटाने राजा शोभला
मुकुट आणि राणी शोभली
3) अकर्मक क्रियापदे
ज्या क्रियापदांचा अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते म्हणजे क्रिया करता पासून सुरू होते व कर्त्यावर संपते त्यांना अकर्मक क्रियापद म्हणतात क्रिया करणारा व सोसणारा एकच असतो
उदाहरण
तो बसला
ती मोठ्याने हसली
तो बागेत पडला
ती तेथे आली
श्रावणीला थंडी वाजते
कानात वारे शिरले
मला पपई आवडते
4) द्विकर्मक क्रियापदे:
ज्या वाक्यातील क्रिया कर्ताकडून एकाच वेळी दोन घटकांवर घडते अशा क्रियापदास द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात
मुलीने राजाला पिशवी दिली गुरुजींनी विद्यार्थ्यांना गणित शिकवले आजीने नातीला गोष्ट सांगितली अशाप्रकारे वाघ एकाच वाक्यात दोन कमी असतील तर त्यांचे खालील प्रमाणे दोन प्रकार पडतात.
अ) प्रत्यक्ष कर्म वस्तू वाचक (दान जाणारे) करमाला प्रत्यक्ष कर्म असे म्हणतात
उदाहरण गणित पिशवी गोष्ट
प्रत्यक्ष कर्माला प्रत्यय नसतो व विभक्ती प्रथमा असते असं वाटत प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्माकडे दान देण्याची वृत्ती असते
ब) अप्रत्यक्ष कर्म व्यक्तिवाचक कर्मांना दान घेणारे अप्रत्यक्ष कर्म असे म्हणतात त्यांना सामान्यपणे स ला ना ते हे प्रत्यय असतात व विभक्ती चतुर्थी असते
5 उभयविध क्रियापदे
कधीकधी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियावाचक शब्दाला दुसऱ्या एखाद्या क्रियापदाचे सहाय्य घ्यावे लागते अशा दोन शब्दांच्या मिळून बनलेल्या क्रियापद आना संयुक्त क्रियापद असे म्हणतात यातील मुख्य क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही म्हणून त्याला धातुसाधित असे म्हणतात तर अर्थपूर्ण करण्यासाठी साहाय्य करणाऱ्या क्रियापदाला सहायक क्रियापद म्हणतात संयुक्त क्रियापद होण्यासाठी दोन्हीही शब्दांतून एकच क्रिया दर्शवणे आवश्यक आहे दोन्ही शब्दांतून वेगवेगळ्या दर्शविल्यास ते संयुक्त क्रियापद नसते
धातुसाधित+ सहायक क्रियापद= संयुक्त क्रियापद
मुले खेळु लागली खेळणे
तो जात आहे जाणे
हा आंबा खाऊन टाक खाणे
टीप संयुक्त क्रियापदातील धातुसाधित हा मुख्य क्रियावाचक शब्द असतो परंतु दोन्ही शब्दांतून वेगवेगळ्या क्रिया दर्शवल्यास त्यातील शेवटचा शब्द हा मुख्य क्रियापद तर त्यापूर्वी येणाऱ्या धातुसाधित असतो
उदाहरण एवढे लाडू खाऊन जा या वाक्यात दोन वेगवेगळे क्रिया आहेत यामध्ये खाण्याची व जाण्याची अशा दोन क्रिया आहेत त्यातील खाऊन हे धातुसाधित तर जा हे मुख्य क्रियापद आहे
7 सिद्ध क्रियापद
ही क्रियापदं मधील मूळ धातूला सिद्ध धातू असे म्हणतात