मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा

प्रश्न १: खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द कोणता?

१) पुजारी
२) परिश्रम
३) प्रगती
४) प्रशांत

Answer: १

प्रश्न २: खालीलपैकी कोणता शब्द पूर्णाभ्यस्त आहे?

१) सोक्षमोक्ष
२) कडकड
३) काळाकाळा
४) गडगड

Answer: ३

प्रश्न ३: खालीलपैकी कोणता सिद्ध शब्दाचा प्रकार नाही?

१) तदभव
२) अभ्यस्त
३) देशी
४) तत्सम

Answer: २

प्रश्न ४: खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही?

१) घोडा
२) धोंडा
३) झाड
४) गाव

Answer: ४

प्रश्न ५: खालीलपैकी कोणता शब्द अंशाभ्यस्त आहे?

१) सरसर
२) दूरदूर
३) दगड धोंडा
४) पडसाद

Answer: ३

प्रश्न ६: खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून रूढ झाला आहे?

१) किल्ली
२) कंबर
३) काम
४) कजाग

Answer: १

प्रश्न ७: ‘खळखळ’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

१) अनुकरण वाचक
२) अंशाभ्यस्त
३) पूर्णाभ्यास्त
४) उपसर्गघटित

Answer: १

प्रश्न ८: खालीलपैकी नञ तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते?

१) नातसून
२) नीलकंठ
३) नाइलाज
४) नवरात्र

Answer: ३

प्रश्न ९: ‘सहोदर’ या सामाजिक शब्दाचा समास कोणता?

१) विभक्ती बहुव्रीही
२) सहबहुव्रीही
३) प्रादिबहुव्रीही
४) नञ बहुव्रीही

Answer: २

प्रश्न १०: ‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या वाक्यातील उपमान कोणते?

१) माया
२) तुझी
३) आम्हावरी
४)आभाळागत

Answer: ४

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

  1. ‘टंचाई’ या शब्दाचा प्रकार कोणता?

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *