संधी व प्रकार

संधी = संधी म्हणजे साधने किंवा जोडणे होय

संधी चे ३ प्रकार पडतात

1 . स्वरसंधी
2 . व्यंजनसंधी
3 . विसर्गसंधी

स्वरसंधी: 

एकमेका शेजारी येणारे वणग जर स्वर असतील तर त्याला स्वरसंधी म्हणतात.

उदा . देव + आलय = देवालय

स्वरसंधी:
 सूर्यास्त = सूर्य + अस्त

 

कटाक्ष = कट + अक्ष

हिमालय = हिम + आलय

अनाथाश्रम = अनाथ + आश्रम

विद्यार्थी = विद्या + अर्थी

महिलाश्रम = महिला + आश्रम

कार्वीच्छा = कवि + इच्छा

व्यंजनसंधी :

जवळ येणाऱ्या वर्णांपैकी पहिले व्यंजन व दुसरे व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात.

व्यंजन संधी :
विपतकाल = विपद् + काल

 

वाक्पनत = वाग+ पती

वाक्ताडन = वाग + ताडन

क्षुत्त्पपासा = क्षुध + पिपासा

षट्शास्त = षड् + शास्त्र

आपत्काल = आपद् + काल

शरत्काल = शरद् + काल

विसर्गसंधी :

एकत्र येणाऱ्या पहिला वर्ण विसर्ग आणि दुसरा वर्ण किंवा विसर्ग असेल तर तयार होणाऱ्या संधीला विसर्गसंधी म्हणतात.

 विसर्ग संधी
निरंतर = निः + अंतर

 

बहिरंग = बही + अंग

दुर्जन = दुः + जण

दुरात्मा = दुः +आत्मा

निर्विकार = निः + विकार

दुर्दैव = दुः + दैव

दुर्वासन = दुः + वासन

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *