विभक्ती:

नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.

वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे
असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.

1)कारकार्थकारक व कारकार्थ
2)उपपदार्थकर्ता, करण, कर्म
1)प्रथमा
2)द्वितीया
3) तृतीया
4)चतुर्थी
5)पंचमी
6)षष्ठी
7)सप्तमी
8)संबोधन

विभक्तीतीचे प्रत्यय – नी, ट, चा

विभक्ती(एकवचन)(अनेकवचन)
1) प्रथमाप्रत्यय नाहीप्रत्यय नाही
2) द्वितीयास, ला, तेस, ला, ना, ते
3) तृतीयाने, ए, शीनी, शी, ही
4) चतुर्थीस, ला, तेस, ला, ना, ते
5) पंचमीऊन, हूनऊन, हून
6) षष्टीचा, ची, चेचे, च्या, ची
7) सप्तमीत, ई, आत, ई, आ
8) संबोधनप्रत्यय नाही नो
विभक्ती(एकवचन)(अनेकवचन)
1) प्रथमाफूलफुले
2) द्वितीयाफुलास, फुलालाफुलांस, फुलांना
3) तृतीयाफुलाने, फुलाशीफुलांनी, फुलांशी
4) चतुर्थीफुलास, फुलालाफुलांस, फुलांना
5) पंचमीफुलातून, फुलाहूनफुलांतून, फुलांहून
6) षष्टीफुलाचा, फुलाची, फुलाचेफुलांचा, फुलांची, फुलांचे
7) सप्तमीफुलातफुलांत
8) संबोधनफुलाफुलांनी

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *