ध्वनिदर्शक शब्द
ध्वनिदर्शक शब्द

ध्वनिदर्शक शब्द

1.पाण्याचा खळखळाट 
2.वाघाची डरकाळी
3.घंटांचाघणघणाट
4.हंसाचा  कलरव
5.कोल्याची कोल्हेकुई
6.माकडाचा भुभुःकार
7.गाढवाचे ओरडणे
8.मोरांची केकावली
9.चिमणीची चिव चिव
10मुंग्यांचा गुंजारव
11.मधमाशांचा  गुंजारव
12.सापाचे  फूस फुसणे
13.पानांची  सळसळ
14.पंखांचा  फडफडाट
15.तारकांचा 

 

चमचमाट 
16.पैंजणांची  छुमछुम
17.घोड्याचे खिंकाळणे 
18.पाण्याचा  खळखळाट
19.तलवारींचा  खणखणाट
20.पक्ष्यांचा मंजुळ आवाज किलबिल
21.पक्ष्यांचा किलबिलाट
23. बेडकाचेडरावणे / डरकणे / डराव डराव
24.विजांचा  कडकडाट
25.म्हशीचे रेकणे 
26.घुबडाचा  घुत्कार
27.कबुतराचे / पारव्याचे 

 

घूमने 
28.कोकिळेचे कुहू कुहू 
29.अश्रूंची  घळघळ
30.बांगड्यांचा किणकिणाट 
31.रक्ताची भळभळ
32.पावसाची  रिमझिम / रिपरिप
33.कावळ्याची  काव काव
34.मांजरीचे 

 

म्यॅव म्यॅव 
35.हत्तींचे  चीत्कारणे
36.कोंबडयाचे  आरवणे
37.पक्षांचे 

 

 कलकलाट
38.कुत्र्याचेभुंकणे 
39.गाईचे हंबरणे 
40.मोराचा 

 

केकारव 
41.ढगांचा  गडगडाट
42.नाण्यांचा  छनछनाट
43. सिंहाचीगर्जना
44.डासांची  भुणभुण

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *