shadb-samuh
shadb-samuh
1.अनुजमागाहून जन्मलेला
2.अप्सरादेवलोकातील स्त्रिया
3.अतिथीघरी पाहूना म्हणून आलेला
4.अनुपमज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे
5.अविस्मरणीय ज्याचा विसर पडणार नाही असा
6.अप्पलपोटास्वतःच्या फायद्याचे पाहणारा
7.अल्पसंतुष्टथोडक्यात समाधानमानणारा
8.अनाथाश्रमनिराश्रितांचा सांभाळ करणारी संस्था
9.अल्पसंतुष्टीथोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती
10.अभूतपूर्वपूर्वी कधीही न घडलेले
11.अजातशत्रु ज्यास कोणी शत्रू नाही असा
12.अश्रुतपूर्व पूर्वी कधी न ऐकलेले
13.अपक्ष कोणाच्याही पक्षात सामील न होणारा
14.अनुयायी नेत्याचे अनुकरण करणारे
15.अनावरण पडदा दूर करणे
16.अनाकलनीय न कळण्यासारखे
17.अजर ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा
18.आपादमस्तक संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत
19.अंकुश हत्तीला वश करण्याचे साधन
20.अंगाई गीत लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गाणे
21.अनावर आवरता येणार नाही असे
22. अविनाशी कधी नाश न पावणारा
23.अवर्णनीय वर्णन करता येणार नाही असे
24. अजिंक्य ज्यास कोणी जिंकू शकत नाही असा
25.आभास नसलेली गोष्ट आहे असे वाटणे
26.उर्वरित शिल्लक राहिलेले
27.उत्क्रांती हळूहळू घडून येणारा बदल
28.उदयोन्मुख उदयाला येत असलेला
29.उपळी जमिनीतून पाझरून निघणारा झरा
30.अवीट ज्याला कधीही वीट नाही असे
31.अभाव एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिती
32.उभयचर जमिनीवर व पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणारा
33.अष्टपैलू विविध बाबतीत प्रवीण असलेला
34. अथांग ज्याचा थांग लागत नाही असा
35.अपरिहार्य न टाळता येणारे
36.अननुभवी अनुभव नसलेला
37.अविवाहित ज्याचा विवाह झाला नाही असा
38.अत्युच्च अतिशय उंच असणारा
39.अन्योक्तीएकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे
40.अष्टावधानी अनेक बाबींमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा
41.अल्पायु कमी आयुष्य असलेला
42.अनमोल ज्याची किंमत होऊ शकत नाहीअसे
43.अनाथ कोणाचाही आधार नाही असा
44.अतुलनीय तुलना करता येणार नाही असे
45.आहेर लग्न द्यावयाची भेट
46.आल्हाददायक मनाला आल्हाद देणारा
47.अन्नदाता अन्न देणारा
48.असीम ज्याला सीमा नाही असा
49.आंतरराष्ट्रीय राष्ट्राराष्ट्रांमधील
50.आमरण मरण येईपर्यंत
51. उःशाप शापापासून सुटका
52.आत्मवृत्त स्वतः लिहिलेले स्वतःचे चरित्र
53.आस्तिक देव आहे असे मानणारा
54.आगंतुक सूचना न देता येणारा अतिथी
55.आजानुबाहू ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा
56. उपकृत ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा
57.अप्रस्तुत विषयाला सोडून बोलणे
58.अनवाणी पायात पादत्राणे न घालता
59.अन्नछत्र मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण
60.अर्धचंद्र देणे हकालपट्टी करणे
61.आदिवासी अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी
62.आसेतुहिमाचल हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत
63.आशीर्वाद थोरांनी लहानांच्या प्रती व्यक्तकेलेली सदिच्छा
64.आकाशगंगा आकाशातील ताऱ्यांचा पट्टा
65.आबालवृद्ध बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण
66.आजन्म जिवंत असेपर्यंत
67.आश्रित इतरांच्या आधारावर जगणारा
68.उत्तरायण सूर्याचे उत्तरेकडे सरकणे
69.उधळ्या सतत पैसा खर्च करणारा
70.उपऱ्या घरदार नसलेला
71.उद्यमशील सतत उद्योगशील असणारा
72.कर्तव्य तत्पर आपले कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा
73.कामचुकार कामाची टाळाटाळ करणारा
74.कुंजविहारी कुंजात विहार करणारा
75.कृतघ्नकेलेले उपकार न जाणणारा
76.क्रांती अकस्मात घडून आलेला बदल
77.खग आकाशात गमन करणारा
78.गडकरीगडाचा किंवा किल्ल्याचा प्रमुख अधिकारी
79.गर्भश्रीमंतजन्मताच श्रीमंत असलेला
80.कनवाळू दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा
81.एकलकोंडासतत एकटे राहण्याची आवड असलेला
82.चतुष्पाद चार- पाय असणारे
83.कलावान एखादी कला अंगी असणारा
84.चहाडखोर चहाड्या सांगणारा
85.कवयित्री कवितेची रचना करणारी
86.कळवळणे असाह्यपणे विनंती करणे
87.जन्मभूमी जेथे जन्म झाला ती भूमी
88.गुप्तहेर गुप्त बातम्या काढणारा
89.चावडीगावाच्या कामकाजाची जागा
90.कृष्णपक्षअंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा वद्य पक्ष
91.कमलाक्षीतिचे डोळे कमलपुष्पाप्रमाणे सुंदर आहेत अशी
92.कल्पवृक्ष इच्छिलेले वस्तू देणारे झाड
93.जिवलग जीवाला जीव देणारा
94.कर्णमधुरऐकण्यास गोड लागणारे
95.कष्टकरीकष्ट करून जगणारे
96.काठवत भाकरी करण्याची लाकडी परात
97.जर्जर कमकुवत झालेला
98.कथेकरी कथा सांगणारा
99.कामधेनुइच्छिलेली वस्तू देणारी गाय
100.ऐतोबा श्रम न करता खाणारा
101.चिरंजीवी चिरकाल जगणारा
102.कर्तव्यपराङ्मुख कर्तव्याकडे पाठ फिरवणारा
103. घरभेदी शत्रूला सामील झालेला
104.चित्रगुप्त मानवाच्या पापपुण्याचा हिशोब ठेवणारा यमाचा सेवक
105.चांदणे चंद्रापासून येणारा प्रकाश
106.कपोत वृत्ती कबुतराप्रमाणे अन्नसंचय करून अल्प काळात त्याचा उपयोग करणे
107.गजगामिनीजिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी
108.जहालरागीट / त्वरित कृती करणारा
109घालाअचानक आलेले संकट
110.झडसतत कोसळणारा पाऊस
111.कृतज्ञकेलेले उपकार जाणणारा
112.गुणग्राहकगुणांची कदर करणारा
113.टंकसाळ नाणी तयार करण्याचा कारखाना
114.गावगाडागावाचा कारभार
115.चाकोरी गाडीच्या चाकांनी पडलेली वाट
116. जलचरपाण्यात राहणारे
117.चक्रव्यूहसैन्याची चक्राकार केलेली रचना
118.चंद्रमुखीचंद्राप्रमाणे मुख असणारी
119. चतुर्वेदी चार वेदांमध्ये पारंगत असणारा
120 जयघोष नावाचा एकसारखा उच्चार
121. जिज्ञासू जाणून घेण्याची इच्छा असणारा
122. टवाळखोररिकामे हिंडणारा
123. तट किल्ल्याच्या भोवतालची संरक्षक भिंत
124. खेळगडी आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा
125. जगन्नियंताजगाचे नियंत्रण करणारा
126. कार्यक्षमकार्य करण्यास सक्षम असलेला
127.घोकंपट्टीमोठ्याने केलेले पाठांतर
128. घोषनावाचा एक सारखा उच्चार
129. गिरिजनडोंगरात वास्तव्य करणारे लोक
130. जगज्जेताजग जिंकणारा
131. दानशूरखूप दानधर्म करणारा
132. धर्मशाळा यात्रेकरूंच्या निवासासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत
133. नभचरआकाशात वावरणारे
134. प्रलयकाळजगाचा नाश होण्याची वेळ
135. पाणबुडी पाण्याखालून जाणारी / चालणारी बोट
136. परोपजीवी दुसऱ्याच्या जिवावर जगणारा
137.परिचारिकाआजारी लोकांची सुश्रुषा करणारी
138. निराधारकुणाचाही आधार नसणारा
139. पारदर्शकज्यातून आरपार दिसू शकते अशी वस्तू
140. दीपस्तंभजहाजांना दिशा दाखविणारा मनोर्‍यावरील दिवा
141. दिवाभीतदिवसाला भिनारा
142.दीर पतीचा भाऊ
143. दैववादीनशिबावर विश्‍वास ठेवून वागणारा
144. पाऊलवाटफक्त माणसाला पायी जाता येईल एवढीच अरुंद वाट
145. तोंडपुजेपणातोंडावर स्तुती करण्याचा गुण
146. दीर्घायुभरपूर आयुष्य असणारा
147.धर्मांध केवळ धर्मभेद करणारा
148. दिवटीकापड बांधून मशाल तयार केलेला दिवा
149. दरिद्रीनारायणअतिशय गरीब व्यक्ती
150. निर्वासितघरादारस व देशास पारख झालेला
151. नट नाटकात भूमिका करणारा पुरुष
152. धर्मांतरएका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे
153. नियतकालिकठराविक काळानंतर प्रसिद्ध होणारे
154. ध्येयजे साध्य करावयाचे आहे ते
155. नवज्वरनऊ दिवस टिकणारा ताप
156. निर्भयकशाचीही भीती नसणारा
157. नांदी नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत
158. परस्परावलंबीएकमेकांवर अवलंबून असणारे
159. दरवेशीअस्वलाचा खेळ करणारा
160. निराकारज्याला आकार नाही असा
161. पक्षपंधरवडापंधरा दिवसांचा काळ
162. पाक्षिकपंधरा दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक
163.पाणवठागावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा
164. पंचक्रोशीविशिष्ट स्थळापासून पाच कोसांचा प्रदेश
165. पूरग्रस्त पुरामुळे नुकसान झालेले लोक
166. प्रदर्शनपाहण्यायोग्य अनेक वस्तू मांडलेली जागा
167. पोपटपंचीअर्थ न समजता केलेले पाठांतर
168. फितूरशत्रूला सामील झालेला
169. प्रेक्षक पाहण्यास जमलेले लोक
170. पागाकिल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा
171. पुढारी लोकांचे पुढारीपण करणारा
172. पोरकाआई-वडील नसलेला
173. पुरोगामी आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा
174. बहुश्रुत झालाखूप माहिती आहे असा
175. बुद्धिजीवी ज्यांना प्रामुख्याने बुद्धीचा वापर करावा लागतो असे लोक
176. बुद्धीप्रामाण्यवादीबुद्धी प्रमाण मानून त्याप्रमाणे वागणारा
177. धनवानभरपूर संपत्तीअसणारा
178. नखशिखांत पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत
179. धबधबाउंचावरुन कोसळणारा पाणलोट
180. धारवाडीकाटा बिनचूक वजनाचा काटा
181. निपक्षपातीकोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा
182. निरक्षर लिहिता वाचता न येणारा
183. पंचतंटे सोडविण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक
184. तोळामासाअतिशय नाजूक
185.निरपेक्षकसलीही अपेक्षा नसणारा
186. तिठा तीन रस्ते एकवटतात ती जागा
187. पाणपोईफुकट पाणी मिळण्याची केलेली सोय
188. पाश्चिमात्ययूरोप / अमेरिका या पश्चिमेकडील देशांतील लोक
189. बहुरुपीविविध सोंगे घेणारा
190. महत्त्वाकांक्षीविशिष्ट ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा असणारा
191.बख्खळपडक्या घराची मोकळी जागा
192. बोगदाडोंगर पोखरुन आरपार तयार केलेला रस्ता
193. परिसरभोवतालचा प्रदेश
194. प्रक्षिप्तग्रंथात मागाहून घातलेला मजकूर पाथरवट
195. पाथरवटइमारतीच्या दगड घडविणाऱ्या
196. पूर्वजपूर्वी जन्मलेला
197. पांजर पोळम्हाताऱ्या व लंगड्यालुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण
198. न्यायनिष्ठुर न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा
199. निशाचररात्री फिरणारा
200.द्विकल्प तीन बाजूंनी पाणी असलेला प्रदेश
201.श्रद्धाळूश्रद्धा ठेवून वागणारा
202.शतायुषीशंभर वर्षे आयुष्य असणारा
203.शाखाचक्रमणउडत-उडत केलेले वाचन
204.सत्याग्रहअन्याय निवारणार्थ सत्याचा आग्रह धरणे
205.सत्याग्रहीसत्यासाठी झगडणारे
206.सनातनीजुन्या रुढी परंपरेनुसार वागणारा
207.वाटाड्यावाट दाखवणारा
208.विधवाजिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री
209.वक्तृत्वकला भाषण करण्याची कला
210.वार्षिकवर्षाने प्रसिद्ध होणारे
211.बिनबोभाटकुणालाही कळू न देता
212.बेटचारही बाजूने पाणी असलेला भूप्रदेश
213पूर्वपक्षवादविवादात प्रथम मांडलेली भूमिका
214पेयपिण्यास योग्य असलेला द्रवपदार्थ
215मेघाच्छादितढगांनी अच्छादलेला
216मशालजीमशाल धरणारा नोकर
217मिश्र विवाहभिन्न जातींतील वधू-वरांचे लग्न
218मासिकदर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक
219मनमिळावूसर्वांशी मिळून मिसळून वागणारा
220मदिराक्षीतिचे डोळे मदिरे प्रमाणे धुंद करणारे आहेत अशी
221.मुद्देसूदdमुद्द्याला धरून असलेले
222. मृगनयनाहरिणी सारखे डोळे असणारी स्त्री
223. माजघरघरातील मधले दालन
224. पुराणमतवादीजुन्या मतांना चिकटून राहणारा
225. पूर्वाभिमुखपूर्वेकडे तोंड करून असलेला
226. पोरकट पोर बुद्धीने वागणारा
227. वक्तासभेत भाषण करणारा
228. लोकप्रियलोकांना आवडणारे
229. राम प्रहार / पहाट सूर्योदयापूर्वी चा काळ
230. वर बाप नवऱ्या मुलाचा बाप
231. मूर्तिभंजक मूर्तीचा नाश करणारा
232. मनसोक्तमन मानेल तितके
233. माचापिकांच्या संरक्षणासाठी केलेला मांडव
234. बिनतक्रार विनातक्रार कोणतीही तक्रार न करता
235. बेवारसी वारस नसलेला
236. प्रजासत्ताक लोकांच्या मदतीने चाललेले राज्य
237. युगपुरुषसमाजातील परिस्थितीला बदलून तिला योग्य वळण लावणारा
238. मनकवडादुसऱ्याच्या मनातील जाणणारा
239. परावलंबीदुसऱ्यावर अवलंबून असणारा
240. नादिष्टएकाच गोष्टीचा नाद करणारा
241.निष्कलंकचारित्र्यावर कसलाही डाग नसणारा
242. ताम्रपटतांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेख
243. गारुडी सापांचा खेळ करणारा
244. कुंभार मडकी बनविणारा
245. खट्याळ नेहमी खोडी काढणारा
246. गाभारा मूर्ती जेथे असते तो देवालयातील भाग
247. चक्रपाणी ज्याच्या हाती चक्र आहे असा विष्णू
248. तगाई शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज
249. दिगंतर सर्व दिशांना पांगलेले
250. द्रष्टा साक्षात्कार झालेला
दुषमना पासून सावध या वाक्याला
एका शब्दाबद्दल शब्दसमूह 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

4 Comments

  1. दुषमना पासून सावध या वाक्याला 1 शब्द सांगा

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *